विनोद
| तारीख: 7/10/2012 11:19:37 PM |
काळजी
एक कॉलेजमधील तरुणी आपल्या मॉडर्न मैत्रिणीला म्हणाली, ‘तू वडिलांना डॅडी का म्हणतेस ? बाबा किंवा पपा का म्हणत नाहीस?’ त्यावर मैत्रिणीने तातडीने उत्तर दिले, ‘अग, बाबा किंवा पपा म्हणताना माझी लिपस्टिक पुसून जाते’.