Tarun Bharat   Like Minded

Updated at: 20/05/2013 01:28:20
     
तुमचे शहर निवडा
आकांक्षा
सौंदर्य क्षितिजावर विदर्भकन्येची लोपा‘मुद्रा’

  सौंदर्यस्पर्धेचे क्षेत्र साधारणत: खर्चिक तसेच धनदांडग्यांच्या मुला-मुलींसाठी राखीव क्रीडांगण असा सर्वसाधारण समज आहे पण सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेल्या विदर्भ रत्नांच्या रांगेत जाऊन बसण्याचा मान नागपुरातील विदर्भकन्या लोपामुद्रा हिने ..

हॅपी मदर्स डे

 आजकाल पाश्‍चिमात्यांचे अनुकरण करता करता त्यांचे फादर्स डे, मदर्स डे,व्हॅलेंटाईन डेसुद्धा आपल्या देशात आपण साजरे करू लागलो. त्यावर अनेक वाद, राजकारण झाले. व्हॅलेंटाईन डे नाही करायचा म्हणून दुकानात त्या लाल लाल प्रेमाच्या वस्तूची तोडमोड ..

महत्त्वाचं काय आहे?

 हॅलो फ्रेंडस्! तुम्हाला सांगते,आजकाल ना माझा नागपूर-पुणे प्रवास तसा नेहमीचाच झालाय्. या प्रवासासाठी ‘गरीबरथ एक्सप्रेस’मला मोठी सोयीची वाटते. त्याचं काय आहे फ्रेंडस्, त्या गाडीत म्हणावं तसं परकेपण मला कधी जाणवतच नाही. कित्येकदा ..

हरवलेला संवाद

  अस्वस्थ, बेचैन, काहीशी घाबरलेली, एकवीस वर्षांची, इंजिनीअरिंगला शिकणारी मुलगी माझ्यासमोर बसली होती. तिची अवस्था बघून तिची आई काळजीत पडली होती-‘‘डॉक्टर, ही दीड-दोन महिन्यांपासून अशीच वागतेय्. पुढच्या महिन्यात हिची परीक्षा आहे, ..

प्रेमराशी आणि तू-तू मैं-मैं योग

  प्रत्येक राशीची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचा प्रेमाविष्कार आणि राशीराशीच्या जुळणार्‍या अन् न जुळणार्‍या तारा यांचा ताळेबंद असतो. नजरेला नजर भिडताच आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो, तर कुणा एखाद्याचा तिरस्कार करतो. काही प्रेमसंबंधातून ..

आता रणरागिणी व्हा

 सध्या जिहादी आतंकवादाच्या निमित्ताने सारे जग होरपळून निघत आहे. त्याचे चटके सर्वच देशांना बसत आहेत. उघडउघड असणार्‍या या आतंकवादाला तोंड देता येऊ शकते; पण छुप्या पद्धतीने करण्यात येणार्‍या आक्रमणाला तोंड देणे अशक्य असते. अशा पद्धतीचा ..

फुल खिले है गुलशन गुलशन

  १९७२ पासून दूरदर्शनवरील लक्षात राहणार्‍या कार्यक्रमांपैकी एक होता तब्बसुमचा ‘फुल खिले है गुलशन गुलशन’! पूर्ण उमललेल्या फुलासारखा तिचा प्रसन्न चेहरा, मधाळ बोलणं अन् गोड हसणं मला वाटतं पन्नाशीच्या वरील आम्हा सगळ्यांच्या ..

मिरचीचे अल्पसेवन आरोग्यास लाभदायक

  खाद्यपदार्थ तयार करताना कुटुंबातील व्यक्तींची आवडनिवड लक्षात घेऊनच गृहिणी तिखट, मीठ, मसाला, आले, लसूण, हिंग, खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर, गोडनिंब, दाण्याचे कूट इत्यादींचा आवश्यकतेप्रमाणे प्रमाणबद्ध उपयोग करते, तरीपण पदार्थातील तिखट, मीट ..

जगा आणि जगू द्या

त्या दिवशी एकापाठोपाठ घडलेल्या दोन घटना अंतर्मन ढवळून टाकण्यासाठीच घडल्या की काय? नकळे. त्या प्रसंगांनी मनात विचारमंथन सुरू झाले.त्यातून निघालेले सदसद्विवेकाचे ‘नवनीत’ मात्र रुचकर होते हे निश्‍चित! दोन्ही घटना भिन्न, परंतु त्यातही ..

यशस्वी होण्याचं गुपित

  वेळेचा मान करणार्‍यांचा नेहमीच खूप मान असतो. तो जर मोठ्या हुद्यावर असेल, तर बाकीचे त्याच्या वेळ पाळण्याला घाबरून वेळेच्या वेळी कामं करतात. त्याचा दौरा असेल, तर धावपळ करून, साहेब पोहोचण्याच्या आत सगळी तयारी करून ठेवतात.जर मनुष्याच्या ..

बदल

  हॅलोफ्रेण्ड्‌स, एवढ्यातीलच गोष्ट आहे, ग्रामीण भागातीलएका पालकसभेच्या कार्यक्रमालागेले होते.माझ्या घरापासून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावरचे ते गाव. म्हटलं आपल्या छोट्या स्कूटरनेच निघावं. रस्त्यांवरून दिसणारं निसर्गाचं वैभव डोळेभरून ..

विसकटलेलं नाटक

  नव्या दमाच्या दिग्दर्शकानं एक नाटक बसवायला घेतलं. फार विश्‍वास होता त्याचा स्वत:वर. आपण या नाटकाला एक वेगळाच टच देऊ, याची खात्री होती त्याला. विषय नवीन नव्हता, पण जरा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याची धडपड होती त्याची. डोक्यात कथा तयार ..

नातं जाणेल तो नातेवाईक

  ‘सोय जाणेल तो सोयरा, नातं जाणेल तो नातेवाईक,’ अशी साधारण व्याख्या नात्यांची मी माझ्यापुरती केली. अपवादात्मक व्यक्ती सोडल्या, तर नात्यांचा अनुभव कुणाला फारसा चांगला नसतो. नाहीतरी आजकाल जन्म-मृत्यू-विवाह या आवश्यक प्रसंगात ..

स्वभावो दुरतिक्रम:!

स्वभाव म्हणजे स्वत:ला व्यक्त करण्याचा (स्वत:ला) भाव. मनुष्यस्वभावाचे अनेक कंगोरे आहेत. त्यात प्रमुख म्हणजे प्रेम, द्वेष, राग-लोभ, मत्सर. प्रेमाचे अनेक उपप्रकार आहेत. ते नात्यापरत्वे बदलत जातात. जसे प्रेम आई-मुलातले, पती-पत्नीतले, गुरू-शिष्यातले, ..

एक दिवस ‘आधार कार्ड’साठी

  ‘‘अहो, उठा आता. सकाळचे आठ वाजले. जायचे आहे ना तुम्हालाआधारकार्ड काढायला.’’सौ.चा अलार्म वाजला. एकवेळ घड्याळाचे काटे चुकतील, पण सौ.ची वेळ काही चुकत नाही!अगदी काट्याशी काटाच. मला जाम वैताग येत होता उठण्याचा.एक तर ..