वृत्तसंस्था
मुंबई, २१ मे
व्यापारी व गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याने आणि उद्योगांनीही उचल वाढविल्याने मुंबई सराफा बाजारात आज सोने व चांदीला चांगली चकाकी प्राप्त झाली.
स्टॅण्डर्ड सोन्याच्या प्रतितोळा किमतीत ४६० रुपयांची वाढ झाल्याने हा भाव ..
वृत्तसंस्था
मुंबई, २१ मे
गुंतवणूकदारांनी रिऍलिटी उद्योग, ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स विक्रीला काढून नफा कमविण्याचे सत्र सुरू केल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज ११२ अंकांनी खाली आला. हा एक आठवड्यातील नीचांक ठरला आहे.
काल ..
वृत्तसंस्था
मुंबई, २० मे
गुंतवणूकदार आणि व्यापार्यांनी नफा कमविण्यावर भर दिल्याने तसेच उद्योगांनीही उचल कमी केल्याने मुंबई शेअर बाजारात आज सोने व चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. चांदीने तर २७ महिन्यांचा नीचांक गाठला.
स्टॅण्डर्ड सोन्याच्या ..
वृत्तसंस्था
मुंबई, २० मे
सकाळची सुरुवात चांगल्या कमाईने झाल्यानंतरही गुंतवणूकदारांनी काही निवडक कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावल्याने, मुंबई शेअर बाजारातील चार दिवसांच्या कमाईला आज विराम मिळाला आणि निर्देशांकात ६२ अंकांची घसरण झाली.
सकाळच्या..
सेन्सेक्सच्या ३० महाकंपन्या
१७ मे २०१३ रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी झालेल्या सर्वच कंपन्यांचे बाजारमूल्य होते, ६८.९२ लक्ष कोटी रुपये. यामध्ये अंतर्भूत असलेल्या सेन्सेक्सच्या ३० महाकंपन्यांचे बाजारमूल्य होते, ३२.९३ लक्ष ..
वृत्तसंस्था
मुंबई, १८ मे
व्यापारी आणि गुंतवणूकदारांनी नफा कमविण्यावर भर दिल्याने आणि उद्योगांनीही उचल कमी केल्याने मुंबई सराफा बाजारात आज सोने व चांदीच्या किमतीत घसरण झाली.
स्टॅण्डर्ड सोन्याच्या प्रतितोळा किमतीत १२५ रुपयांची घसरण झाल्याने हा ..
वृत्तसंस्था
मुंबई, १७ मे
गुंतवणूकदार आणि व्यापार्यांनी खरेदीवर भर दिल्याने तसेच उद्योगांनीही उचल वाढविल्याने मुंबईच्या सराफा बाजारात सोने व चांदीच्या किमतीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली घसरण आज अखेर थांबली.
स्टॅण्डर्ड सोन्याच्या प्रति ..
वृत्तसंस्था
मुंबई, १७ मे
विदेशी गुंतवणुकीचा वाढलेला प्रवाह आणि व्याजदरात कपात होण्याची शक्यता या जोरावर मुंबई शेअर बाजाराने आज सलग चौथ्या दिवशीही आपले कमाईचे सत्र कायमच ठेवले. गुंतवणूकारांनी ऊर्जा, भांडवली वस्तू आणि रिअल इस्टेट ..
२८ महिन्यांचा उच्चांक
वृत्तसंस्था
मुंबई, १६ मे
रिअलिटी, तेल व वायू, आरोग्य सेवा आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांची जोरात खरेदी आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सलग तिसर्या ..
वृत्तसंस्था
मुंबई, १५ मे
महागाईच्या दरात झालेल्या घसरणीमुळे व्याजदरात कपात करण्याबाबत गंभीरपणे विचार करण्यात येईल, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने आज स्पष्ट केल्यानंतर, त्याचे सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारात पहायला मिळाले. ..
वृत्तसंस्था
मुंबई, १४ मे
लगिनसराईमुळे व्यापारी आणि गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याने मुंबई सराफा बाजारात आज सोन्याला चकाकी मिळाली. तथापि, उद्योगांनी उचल कमी केल्याने चांदीच्या किमतीत घसरण झाली. काल अक्षय्यतृतियेमुळे मात्र सोन्याच्या किमतीत ३०० ..
वृत्तसंस्था
मुंबई, १४ मे
महागाईच्या दराने साडेतीन वर्षांतील नीचांक गाठल्यानंतर रिझर्व्ह बँक व्याज दरात कपात करेल, या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी आज बँकिंग आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदीवर भर दिला. याचा परिणाम मुंबई शेअर ..
भाव मात्र आवाक्याबाहेरच
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १४ मे
महागाईचा सरकारी दर एप्रिल महिन्यात ४.८९ टक्क्यांवर आलेला आहे. गेल्या साडेतीन वर्षांतील हा नीचांक ठरला आहे. असे असले तरी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच असल्याचे ..
वृत्तसंस्था
मुंबई, ११ मे
मुंबई शेअर बाजारातील दोन तासांच्या विशेष व्यापार सत्रात गुंतवणूकदारांनी काही निवडक कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीवर भर दिल्याने निर्देशांकाने ४० अंकांची कमाई केली. आरोग्य सेवा आणि मेटल क्षेत्रातील ..
निफ्टीचाही नवा उच्चांक
वृत्तसंस्था
मुंबई, १० मे
ऑटो, ग्राहकपयोगी वस्तू आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सला चांगला भाव मिळाल्याने मुंबई शेअर बाजारात आज निर्देशांकाने पुन्हा एकदा २० हजाराचा स्तर गाठला. राष्ट्रीय ..