Tarun Bharat   Like Minded

Updated at: 22/05/2013 12:37:38
     
तुमचे शहर निवडा
छोटे उस्ताद
बालसंस्कार श्रीगुरुमंदिराचा

चिखलदरा म्हटले की, डोळ्यापुढे उभे राहते ते सह्याद्रीच्या खोर्‍यातील निसर्गरम्य थंड वातावरणाचे पर्यटनस्थळ. पण, येथेही उन्हाळ्यात पारा ४० अंशाच्या आसपास असतो.अशा उष्ण वातावरणात विष्णुदास अध्यात्म केंद्र-श्रीगुरुमंदिर नागपूरप्रणीतबालसंस्कार शिबिर ..

अकलव्याची धनुर्विद्या

अकदा पांडव वनात शिकारीला गेले. बरोबर त्यांचा अक कुत्राही होता. त्याचवेळी अकलव्यही त्याच वनात हिंडत होता. त्याचे कपडे मलिन व फाटघ होते. डोक्यावरचे घस विस्कटलेले होते. त्याचे ते वेडगळ रूप पाहून पांडवांचा कुत्रा अकलव्यावर सारखा भुंकत होता.अकलव्याने ..

हा सूर्य, हा जयद्रथ

  कौरव आणि पांडव यांच्यात तुंबळ युध्द चालू होते. अर्जुनाने प्रतिज्ञा केली की ‘आज सूर्य मावळण्याच्या आत मी जयद्रथाचा वध करेन नाही तर मी समाधी घेईन!’ दिवस कलला तरी जयद्रथ बाहेर पडेना. तेव्हा पांडवांचे कैवारी भगवान श्रीकृष्ण यास ..

मूर्खपणाला औषध नाही

  बालमित्रांनो आपला आजचा श्‍लोक आहे  ‘मूर्खपणाला औषध नाही.’  शक्यो वारयितुं जलेन हुतुमक्, छत्रेण सूर्यातपो  नागेन्हो निशितांकुशेन समदो दण्डेन गो गर्दभौ  व्याधिर्मेषज संग्रेहैश्‍च विविधैर्मन्त्रप्रयोगैव..

बुद्धिमान नरेन्द्र

नरेन्द्रचे वडील व्यवसायाने वकील होते. त्यामुळे त्यांना भेटायला अनेक लोक येत असत. अनेकांशी त्यांचा संबंध येत असे. बरेचदा त्यांना अन्य कामाकरिता अनेक ठिकाणी जावे लागे.एकदा विश्‍वनाथजी काही कामानिमित्त रायपूरला गेले होते.नरेन्द्रही त्यांच्याबरोबर ..

शब्दसागर

  नमस्कार मित्रांनो. आजच्या या भागात तुमचे स्वागत. मित्रांनो, काळजी केल्याने उद्याचे दु:ख कमी होत नाही; उलट आजच्या दिवसाची ताकद नष्ट होते, असा एक सुविचार आहे; तसेच काळजी वाळवीसारखी असते. काही खात असताना ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक ..

प्रवास संगणकविश्‍वाचा

  नुकताच मुलांचे मासिक मे-२०१३ चा कॉम्प्युटर विशेषांक वाचण्याचा आनंदयोग आला आणि त्या सर्वांगसुंदर, माहितीपूर्ण, ज्ञानसंवर्धक, मौलिक आणि संग्राह्य स्वरूपाच्या अंकाचा संक्षिप्त परिचय आबालवृद्ध वाचकांना करून देणं अगत्याचं आहे,ही सामाजिक जबाबदारीची ..

कान आणि डोळे यातील अंतर

  एका सत्पुरुषाकडे तीन युवक मित्र गुरुदीक्षा ग्रहण करण्याच्या उद्देशाने गेले. तिघांनीही अत्यंत विनम्रतेने महात्माजींना साष्टांग नमस्कार केला व त्यांच्यापाशी गुरुदीक्षा प्राप्तीसाठी जिज्ञासा प्रकट केली.  गुरुजींनी त्यांची शिष्य बनण्याच्या ..

अतिलोभ दारिद्र्याचे लक्षण

  मोती नावाचा एक कुत्रा होता. मालकाच्या घराची राखण खूप इमानदारीने करीत असे. वस्तीत कुणी अनोळखी माणूस दिसला, तर भुंकून भुंकून सर्वांना सावध तर करत असेच, पण नवख्याला आल्या वाटेने परत पाठवत असे. प्रामाणिकपणाचे सर्व गुण त्याच्यात होते. परंतु, ..

आई

हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवणारे दोनच शब्द ते म्हणजे आई. आई असे म्हणताना प्रेम, वात्सल्य, माया, ममता सामावलेली आहे. आई असे म्हणताना मनातून वेगळेचआपलेपणा असतो.प्रत्येक माणसाची नाती भरपूर आहे.पण आईची नाती नाजूक रेशमी धाग्यासारखी आहे.  प्रत्येक ..

मानवसदृश कपी

 गोरिलाचं भरदार शरीर पाहिलं की वाटतं, हा प्राणी नक्कीच हिंस्त्र व रक्ताला चटावलेला अक्राविक्राळ प्राणी असावा. पण तसं अजिबात नाही बरं का! गोरिला अत्यंत मनमिळाऊ आणि विशेष म्हणजे शाकाहारी प्राणी आहे. तो फळं आणि पानं खातो.गोरिलांच्या कुळात ओरँगउटान ..

हुंकार

 शिस्त, संस्कार आणि देशभक्तीचा  नागपुरातल्या मोहिते संघ शाखेत जाणार्‍या शालेय विद्यार्थ्यांशी गप्पा करीत असताना, त्यांना सहज प्रश्‍न करण्यात आला की, आपण शाखेत कशासाठी येतो? इथे येऊन काय मिळाले? काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात ..

अर्जुनाची धनुर्विद्या

गुरू द्रोणाचार्यांनी आपल्या सर्व शिष्यांच्या धनुर्विद्येतील कौशल्याची परीक्षा घेण्याचे ठरवले.त्यांनी लाकडाचा अक ‘भास’ पक्षी तयार करून तो अका झाडाच्या उंच फांदीवर बांधून ठेवला. मग सर्व शिष्यांना त्या झाडाखाली बोलावून गुरू द्रोणाचार्य ..

शीलं परम् भूषणम्

 आजचा श्‍लोक आहे शीलं परम् भूषणम्-  ऐश्‍वर्यस्य विभूषणम् सुजनता, शौर्यस्य वाक्‌संयमो  ज्ञानस्य उपशम: श्रुतस्य विनयो, वित्तस्य पात्रे व्यय:  अक्रोधस्तपस: क्षमा प्रभावितु धर्मस्य निर्व्याजता  सर्वेषाम अपि ..

तेल गेले, तूप गेले हाती धुपाटणे आले

  एक श्रीमंत मनुष्य प्रवास करीत असता, एका गावच्या धर्मशाळेत उतरला.त्याने आपल्या चाकरास बाजारातून तेल व तूप असे दोन जिन्नस आणावयास सांगितले. चाकर ‘होय’ म्हणून तडक बाजारात गेला. पण बरोबर भांडी घेण्यास तो विसरला. आता तेल, तूप ..