मुंबई : ‘सावरियॉ’, ‘दिल्ली-६’ आणि ‘मासूम’ या चित्रपटांमधील सरळ साध्या मुलीच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेली अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर ‘रांझना’ या आपल्या आगामी चित्रपटातही अशीच भूमिका साकारत आहे. मात्र, ..
मुंबई : सध्या बॉलीवूडमधील ‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख असलेला मुलगा रणबीर कपूर धूम करत असला तरी त्याचे वडील ऋषिकपूर हेदेखील मागे नाहीत. २०१३ च्या उर्वरित सात महिन्यांमध्ये ऋषी कपूर यांचे आणखी पाच चित्रपट पडद्यावर झळकणार आहेत. या पाचही चित्रपटांमध्ये ..
मुंबई : १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी शस्त्रास्त्र कायद्याखाली दोषी ठरलेला चित्रपट अभिनेता संजय दत्त साडेतीन वर्षांसाठी कारागृहात गेला.संजयने गुरुवारी विशेेष टाडा न्यायालयात शरणागती पत्करली. संकटाच्या या समयी संजयच्या कुटुंबाला त्याच्या ..
- माझा पुनर्जन्म झाला!
वृत्तसंस्था
मुंबई, १५ मे
‘जिवघेण्या कर्करोगावर मी मात केली. या रोगातून मी आता पूर्णत: बरी झाली, यावर खरोखर माझा विश्वासच बसत नाही. माझा हा तर पुनर्जन्मच आहे’, असे भावोद्गार ..
वृत्तसंस्था
मुंबई, १५ मे
चित्रपटसृष्टीतील ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिने वयाची ४५ वर्षे पूर्ण करून ४६ व्या वर्षात आज पदार्पण केले. वाढदिवसानिमित्त माधुरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
१९८४ साली माधुरीने ..
कर्करोगातून पूर्णपणे मुक्त
वृत्तसंस्था
मुंबई,१५ मे : मी कर्करोगाच्या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे,असे मनिषा कोईरालाने फेसबुकवरुन माहिती देताना सांगितले.
मागील काही महिन्यापासून मनिषा कोईरालावर न्यूयॉर्कमधील रुग्णालयात केमोथेरेपीचा ..
मुंबई : नील नितीन मुकेश आणि अमिषा पटेल यांच्या भूमिका असलेला ‘शॉर्टकट रोमिओ’ हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात दाखविला जाणार आहे. कान्समध्ये झळकल्यानंतर या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर रसिक मिळणार आहेत.
‘शॉर्टकट रोमिओ’ ..
वृत्तसंस्था
मुंबई, १२ मे
कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यात मी सध्या व्यस्त आहे. शिवाय, माझे पती अजय देवगण यांच्या चित्रपट निर्मिती कंपनीतही मी हातभार लावत आहे. तरीही, चांगले कथानक आल्यास पुन्हा एकदा चित्रपटात काम करण्याबाबत मी गंभीरपणे विचार करेन, ..
नवी दिल्ली : नव्वदच्या दशकातील हॉट अभिनेत्री ममता कुलकर्णी ही गेल्या काही वर्षांपासून चर्चेत नव्हती. आता ती अचानक चर्चेत आली आहे. तिची ही चर्चा अभिनयासाठी नसून तिने आपला जुना प्रियकर आणि ड्रग माफिया विक्की गोस्वामीसोबत केलेल्या विवाहाची आहे. ..
वृत्तसंस्था
मुंबई,१० मे : हिंदी सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना आज मुंबईत त्याच्या घरी देण्यात आला. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी खास दिल्लीहून ब्रॉडकास्ट मिनिस्टर मनिष तिवारी ..
मुंबई : देवदास चित्रपटातील ‘मारा डाला...’ या गाण्यावरील मनमोहक मुजोरा करून आपल्या चाहत्यांची मने जिंकणारी धक-धक गर्ल माधुरी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मुजरा करताना दिसणार आहे. अभिषेक चौबे यांच्या ‘देड इश्किया’ चित्रपटात ..
वृत्तसंस्था
बंगळुरू, ६ मे
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि हिंदू देवतेचा अपमान केल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याविरुद्ध स्थानिक न्यायालयाने प्रकरण दाखल केले आहे.
धोनीने ..
नवी दिल्ली : संजय गुप्ता दिग्दर्शित ‘शूट ऍट वडाला’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दोन दिवसातच २० कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट यशस्वी होत असल्याचे संकेत असल्याने गुप्ता आणि चमू खूप आनंदात आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, तुषार ..
मुंबई : प्रियंका चोप्रासोबत आपले फार कोणते मतभेद नाहीत. पण, चांगली मैत्रीही नाही, असे तिची चुलत बहीण मीरा चोप्रा हिने म्हटले आहे.
आमचे कुटुंब अतिशय जवळ असल्याने मतभेदांचे फार प्रश्न नाहीत. प्रियंकाचे आई-वडील आणि माझे माता-पिता यांचे संबंध ..
वृत्तसंस्था
नवी दिल्ली,३ मे : उजव्या खांद्यावर शस्त्रक्रिया करुन घेतल्यानंतर आता डाव्या खांद्याचा त्रास वाढल्याने अभिनेता शाहरुख त्यावरही शस्त्रक्रिया करून घेणार आहे.
दोन वर्षापूर्वी अभिनेता शाहरुख यांनी आपल्या उजव्या खांद्यावर ..