मुंबई : आपल्या अदाकारीने रुपेरी पडदा गाजविणारी अभिनेत्री व महिला उद्योजिका प्रीती झिंटा ही राजकारणात प्रवेश करण्याविषयी गंभीरपणे विचार करीत आहे. देशातील सद्य:स्थितीवर ती दु:खी आहे. भारतात मोठे सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या चळवळीचा आपणही एक भाग ..
वृत्तसंस्था
मुंबई, २० मे
‘चित्रपट हा आमच्या खानदानाचा वारशाने चालत आलेला व्यवसाय आहे. माझा मुलगा रणबीर हा स्वबळावर चित्रपटसृष्टीत आला. त्याने प्रचंड मेहनत केली. कुणाचीही मदत न घेता आज तो इथंवर आला. मला त्याच्याविषयी समाधान आहे. त्याचा अभिमानही ..
मुंबई : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खात असलेला अभिनेता संजय दत्त या मुन्नाभाईसोबत ‘सर्किट’ची भूमिका साकारणारा अभिनेता अरशद वारसी याला या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मात्र, आता संजय दत्त तुरुंगात ..
नवी दिल्ली : ‘पोर्न स्टार’नंतर अभिनेत्री अशी नवीन ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सनी लिओन ३२ वर्षांची झाली आहे. सनीने ‘जिस्म-२’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ऑनलाईन आणि पोर्न इंडस्ट्रीमध्ये सर्वांत जास्त ‘सर्च..
मुंबई : मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला करणारा पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा होण्यासाठी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करणारे ख्यातनाम वकील उज्ज्वल निकम यांच्यावर लवकरच एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव ..
काही चित्रपटांचे काम अजूनही अर्ध्यावरच
वृत्तसंस्था
मुंबई, १२ मे
१९९३ मधील बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी शस्त्र कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या अभिनेता संजय दत्तला आपली उर्वरित साडेतीन वर्षांची शिक्षा भोगण्याकरिता न्यायालयात शरण जाण्यासाठी आता केवळ तीन ..
निळू फुले आणि उपेंद्र लिमयेला मानाचे स्थान
वृत्तसंस्था
मुंबई,११ मे : भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जगप्रसिध्द फोर्ब्स मासिकाने १०० वर्षातील अजरामर २५ भारतीय भूमिकांची यादी प्रसिध्द केली आहे. यात मराठीतील ..
वृत्तसंस्था
मुंबई,१० मे : कपूर कुटुंबियाचे आणि बॉलिवूडचे गेल्या ८५ वर्षांपासून नाते आहे.या धर्तीवर अभिनय तर माझ्या रक्तातच आहे,असेच म्हणावे लागेल, असे करिना कपूर म्हणते. कारण मीपण त्याच कुटुंबाचा एक भाग आहे.
करीना कपुरचे ..
मुंबई : गंभीर भूमिका, मनोरंजन ते रोमान्स आणि ऍक्शन अशा सर्वच भूमिका मी माझ्या कार्यकाळात केलेल्या आहेत. विद्यमान काळात या सर्व भूमिका मला सलमान खान करताना दिसतो. त्यामुळेच मी सलमानमध्ये स्वत:ला बघतो, असे प्रतिपादन एकेकाळाचा दिग्गज अभिनेता धर्मेंद्र ..
मुंबई : सध्या करिना कपूरचा पती असलेला सैफ अली खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अमृतासिंग हे आता बॉक्सऑफिसवर समोरासमोर येणार आहेत. त्यांचे चित्रपट एकापाठोपाठ प्रदर्शित होणार आहेत.
सैफचा ‘गो गोवा गॉन’ १० मे रोजी प्रदर्शित होत असून, ..
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील अभिनेते आपल्या दिसण्याप्रती अधिक जागरूक झालेले दिसून येत आहेत. पूर्वी केवळ अभिनेत्री आपल्या चित्रपटातील प्रतिमेला साजेशा वागत असत. पण, आता अभिनेत्यांमध्ये सुद्धा ही स्पर्धा दिसून येत आहे. याच मालिकेत ‘औरंग..
मुंबई : १९६० व ७० चे दशक गाजविणारी व आपल्या ‘नेपाळी’ सौंदर्याने हिंदी चित्रपटसृष्टीत ख्यातनाम झालेली अभिनेत्री माला सिन्हा हिने प्रतिष्ठित दादासाहेब फाळके अकादमी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर आपले ..
मुंबई : १९६० व ७० चे दशक गाजविणारी व आपल्या ‘नेपाळी’ सौंदर्याने हिंदी चित्रपटसृष्टीत ख्यातनाम झालेली अभिनेत्री माला सिन्हा हिने प्रतिष्ठित दादासाहेब फाळके अकादमी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर आपले ..
मुंबई : सलमान खानचा अभिनय असलेला ‘मेंटल’ हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याच्या भरपूर बातम्या येत असल्या तरी त्यादिवशी तो प्रदर्शित होणार नाही, असे दिग्दर्शक सोहेल खानने स्पष्ट केले आहे.
२२ नोव्हेंबर रोजी हा ..
-
वृत्तसंस्था
मुंबई,२६ एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठी चित्रपटाच्या भल्यासाठी महेश मांजरेकरच्या कोकणस्थ या चित्रपटासाठी एक जाहिरात करणार आहेत. राजसाठी महेश यांनी एक विशेष जाहिरात बनविली आहे. ताठ कणा हाच बाणा हे वाक्य ..