तभा वृत्तसेवा
बुलढाणा, १९ मे
जिल्ह्यात डाळींब पिकासाठी पोषक वातावरण असल्याने डाळींब पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या पिकासाठी लागणारी महागडी खते पाहता डाळींब उत्पादकांना एकरी ९० हजार रुपये पीककर्ज देण्याची मागणी जिल्हा डाळींब उत्पादक ..
तभा वृत्तसेवा
अकोला, १९ मे
विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या आमसभेत अकोला व परिसराच्या सर्वांगीण विकासावर अधिक चर्चा झाली. विभागीय आयुक्त डी. आर. बन्सोड सभेच्या अध्यक्षस्थानी तर प्रभारी जिल्हाधिकारी खंडागळे, तहसीलदार पाटील, जिल्हा उद्योग ..
पत्रकार परिषदेत विद्यार्थिनीच्या पालकांची मागणी
आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. घोनमोडे यांनी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.४६ वाजताच्या सुमारास त्याच महाविद्यालयातील बीए तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीला मोबाईलवरून अश्लील ..
राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांचे प्रतिपादन
तभा वृत्तसेवा
गडचिरोली, १८ मे
गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांचे प्रस्ताव खातेप्रमुखांनी विभागीय आयुक्तांकडे २४ मेपर्यंत सादर करावे. शासनातर्फे ..
तभा वृत्तसेवा
मलकापूर, १८ मे
तालुक्यातील दाताळा व परिसरातील सिंगलफेज योजनेची १०० टक्के वसुली दिल्यानंतरही दररोज ६ ते ८ तास भारनियमन केले जात आहे. हे भारनियमन कमी करण्याची मागणी गावकर्यांनी वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदने ..
तभा वृत्तसेवा
बुलढाणा, १८ मे
जिल्ह्यात भीषण दुष्काळ असल्याने पाणीटंचाईसोबतच जनावरांसाठी चारा टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. चारा आणि पाण्यासाठी जनावरे तडफडत आहेत. प्राणीमात्रावर दया करा, या जाणिवेतून विश्वनाथ ..
प्रफुल्ल व्यास
वर्धा, १८ मे
कोणाच्याच व्यथा कुणाला समजून घ्यायच्या नसतात. प्रत्येकाला आपलेच दु:ख मोठे वाटते. अपंगांच्या व्यथा तर मोठ्याच असतात. त्यांच्या वेदनेवर सरकारी फुंकर मारली जाते, पण तीही कागदोपत्रीच. अशात पाय, कंबर काम करीत नसेल तर त्याचे ..
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांचे आवाहन
तभा वृत्तसेवा
कुरखेडा, १७ मे
लेप्टोसपॉयरोसिस हा मुख्यत: जनावरांमध्ये आढळणारा रोग आहे. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या लघवीद्वारे या रोगाचा प्रसार प्राणी तसेच क्वचितप्रसंगी मानवामध्ये सुद्धा होत ..
वांगेपल्ली नदीघाटावरील घटना
तभा वृत्तसेवा
गडचिरोली, १७ मे
मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका युवकावर मगरीने हल्ला करून गंभीर रीत्या जखमी केल्याची घटना आज दुपारी अहेरी येथून जवळच असलेल्या वांगेपल्ली नदीघाटावर घडली. किशोर किष्टा तुमडी (वय २०) रा. वांगेपल्ली ..
माता, तू न वैरिणी!
तभा वृत्तसेवा
वर्धा, १७ मे
नजीकच्या बोरगाव (मेघे) येथील आदर्श विद्यालयासमोरील विहिरीत नवजात बालिकेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून ती निर्दयी माता कोण, याची विचारणा होऊन या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले ..
औषधनिर्माणशास्त्र : व्यावसायिक शिक्षणातून प्रगतीचा राजमार्ग
आजच्या काळात अनेक समस्यांनी ग्रासलेल्या भारतीयांना वेळोवेळी आरोग्यसमस्या भेडसावत आहेत. मधुमेह, रक्तदाब, नैराश्य या व अशा अनेक आरोग्यसमस्या हे भारतातील जनतेत दिसणारे सामान्य चित्र आहे. ..
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, १६ मे
येथील तुकूम परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या वॉटर कूलिंग प्लाण्टवर अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने धाड टाकून तो प्लाण्ट सील केला. बुधवारी करण्यात आलेल्या या कारवाईत सदर प्लाण्टधारकाने अन्न सुरक्षा विभागाचा परवाना घेतला ..
तभा वृत्तसेवा
अकोला, १६ मे
येथील गांधी मार्गावरील निशांत टॉवरमधील युको बँकेचे शाखा व्यवस्थापक उदय सावंत यांना महिला बचतगटाच्या अध्यक्षाकडून १० हजारांची लाच घेताना बुधवारी सायंकाळी पकडण्यात आले. नागपूर येथील सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केली.
युको ..
अभय इंगळे
दिग्रस, १६ मे
जन्मताच संगीत अवगत असलेला मातंग समाज प्रत्येक समाजाच्या शुभ-अशुभ कार्यात आपल्या वाजंत्री कलेमुळे, बॅण्ड पार्टीच्या माध्यमातून अक्षरश: शेकडो वर्षांपासून अग्रेसर असायचा. मात्र आधुनिक डीजेच्या मागणी आणि आवडीने हा समाज मागे ..
अभय इंगळे
दिग्रस, १६ मे
जन्मताच संगीत अवगत असलेला मातंग समाज प्रत्येक समाजाच्या शुभ-अशुभ कार्यात आपल्या वाजंत्री कलेमुळे, बॅण्ड पार्टीच्या माध्यमातून अक्षरश: शेकडो वर्षांपासून अग्रेसर असायचा. मात्र आधुनिक डीजेच्या मागणी आणि आवडीने हा समाज मागे ..