Tarun Bharat   Like Minded

Updated at: 25/05/2013 01:25:57
     
तुमचे शहर निवडा
विनोद
विनोद

 छोट्या राघूनं विचारलं : ‘आई, माझी किंमत किती आहे गं?’ आई : ‘बाळा, माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे.’ राघू : ‘मग त्या लाखो रुपये किंमतीपैकी सध्या मला पतंग आणायला फक्त एक रुपया देतेस का?’  ..

विनोद

  एक गृहस्थ आपल्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेला.   गृहस्थ : ‘डॉक्टर, माझ्या मुलाने चावी गिळली हो.’   डॉक्टर : ‘त्याने चावी गिळून किती वेळ झाला?’   गृहस्थ : ‘दहा दिवस झाले असतील.’   डॉक्टर..

विनोद

अपघातस्थळी एक माणूस विव्हळत होता, ‘अरे देवा!माझा हात तुटलाय्.’ पांडू त्याच्यावर ओरडला, ‘ए गप्प बस! तो पलीकडचा माणूस बघ. त्याचं तर डोकंच तुटून पडलंय्. रडतोय् का तो?’  ..

विनोद

एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते. मुलगी : ‘काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?’ मुलगा : ‘होय, वहिनी!’  ..

विनोद

बायको : ‘अहो, काल डॉक्टर सांगत होते, माझा बी. पी. वाढलाय. पण बी. पी. म्हणजे काय हो?’ नवरा : ‘अगं, बी. पी. म्हणजे बावळटपणा!’  ..

विनोद

दारूड्या नवर्‍याने बायकोच्या रागापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरी येताच पुस्तक उघडून वाचण्यास सुरुवात केली. बायकोने विचारले : ‘आज परत पिऊन आलात वाटतं.’ नवरा : ‘नाहीतर...’ बायको : ‘मग ही सुटकेस उघडून काय बडबडता ..

विनोद

डॉक्टर : ‘तुम्ही कोणता साबण वापरता? राम : ‘गोपाल साबण.’ डॉक्टर : ‘आणि टुथपेस्ट?’ राम : ‘गोपाल टुथपेस्ट.’ डॉक्टर : ‘ही गोपाल काय कोणती मल्टी प्रॉडक्ट कंपनी आहे का?’ राम : ‘नाही, तो ..

विनोद

  फायर ब्रिगेडचनया नव्या उमेदवाराची तोंडी परीक्षा चालू असते. एका उमेदवाराला अधिकारी विचारतो, ‘आपल्याकडे पाच बंब आहेत आणि एके ठिकाणी मोठी आग लागली आहे. पाचही बंब तिकडे गेलेत. तेवढ्यात दुसरीकडे आग लागल्याची माहिती मिळाल्यास तू काय करशील?’ ..

विनोद

मनमोहनसिंग एकदा दाताच्या क्लिनिकमध्ये गेले. ७ तासांनंतर बाहेर आले. पत्रकारांनी डॉक्टरला घेरले आणि विचारले, ‘का हो डॉक्टर, एक दात काढायला इतका वेळ का लागला? ऑपरेशन सिरिअस होतं का?’ डॉक्टर : ‘कसलं सिरिअस! अहो, ६ तास तर त्यांनी तोंडच ..

विनोद

पक्या : काय रे, एवढ्या हळू आवाजात कुणाशी बोलतो आहेस? मंग्या : अरे बहिणीशी रे... पक्या : अरे, मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय? मंग्या : बहीण तुझी आहे...  ..

विनोद

मित्र : माझ्यात कोणती गोष्ट तुला फार आवडते मैत्रिण : तुझे दात मित्र : का? मैत्रिण : कारण पिवळा रंग माझा आवडता रंग आहे.  ..

विनोद

  एक निग्रो मेल्यानंतर स्वर्गात गेला. परीने त्याला विचारले, ‘कोण आहेस तू?’   निग्रो परीला इम्प्रेस करण्यासाठी म्हणाला, ‘मी टायटॅनिकचा हिरो आहे...’   परी : ‘टायटॅनिक बुडाला होता की जळाला होता?’  ..

विनोद

  राजू आपल्या वडिलांना विचारतो, ‘पप्पा, केशवसुत कोण होते?’   ‘एवढंही ठावूक नाही तुला? जा, इतिहासाचं पुस्तक आण तुझं, आत्ता सांगतो,’ वडील उत्तरले.  ..

विनोद

झम्प्याची आई : २० वर्षे मला एकही मुलगा झाला नाही. मिडियावाले : मग तुम्ही काय केले? झम्प्याची आई : मग २१ व्या वर्षी माझ्या वडिलाने माझे लग्न लावून दिले आणि मग झंम्प्या झाला...  ..

विनोद

एका मुलाचे नाव ‘पाणी’ असते. तो ज्या ज्या मुलींना प्रपोज करतो, त्या सर्व त्याला हो म्हणतात... कोणी त्याला नाही म्हणू शकत नाही... का? कारण पाण्याला कधी नाही म्हणू नये!  ..