क्रीडा

सायनाचे जेतेपद कायम, सौरभ वर्माला तिसर्‍यांदा राष्ट्रीय जेतेपद- राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडिंमटन स्पर्धा

गुवाहाटी,फुलराणी सायना नेहवालने पुन्हा एकदा पी.व्ही. िंसधूवर 21-18, 21-15 असा विजय नोंदवून आपले महिला एकेरीचे राष्ट्रीय विजेतेपद कायम राखले आहे. सायनाने चौथ्यांदा राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळविला. पुरुष गटात अनुभवी सौरभ वर्माने युवा सहकारी खेळाडू लक्ष्य सेनला तंत्रशुद्ध बॅडिंमटनचे धडे देत आपले तिसरे वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडिंमटन स्पर्धेचे अिंजक्यपद पटकावले.   सामन्याच्या प्रारंभी िंसधूने उत्कृष्ट खेळ करत 4-2 अशी आघाडी घेतली, परंतु सायनाने जोरदार मुसंडी मारत पहिल्या गेममध्ये 5-5, पुढे ..

राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 34 खेळाडूंची निवड

नवी दिल्ली या मोसमाची पहिली आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा मलेशियाच्या इपोह येथे होणार आहे. सुल्तान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी हॉकी इंडियाने बंगळुरुच्या साई केंद्रात आयोजित राष्ट्रीय वरिष्ठ गट पुरुष हॉकी शिबिरासाठी 34 खेळाडूंची निवड केली आहे. सुल्तान अझलान शाह चषक स्पर्धा 23 मार्चपासून प्रारंभ होणार असून त्याकरिता राष्ट्रीय संघाचे हॉकी शिबिर 18 फेब्रुवारीपासून सुरु होईल. हॉकी इंडियाने गत डिसेंबर महिन्यात हॉकी विश्वचषकात खेळलेल्या भारतायी संघातील सर्व 18 खेळाडू कायम ठेवले असून महिना ..

सोळंकी, झरीनची आगेकूच- स्ट्रॅण्डजा स्मृती बॉक्सिंग

नवी दिल्ली,बल्गेरियाच्या सोफिया येथे आयोजित प्रतिष्ठेच्या 70 व्या स्ट्रण्डजा स्मृती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रकुलचा सुवर्णपदक विजेता गौरव सोळंकी (52 किग्रॅ) याने पुरुषांच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर माजी विश्व ज्युनियर महिला विजेती निखात झरिन (51 किग्रॅ) हिनेही महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.   आपल्या पहिल्या लढतीत झरीनने इटलीच्या जिओव्हॅन्ना मार्शीवर मात केली. सलामीच्या लढतीत सोळंकीने अमेरिकेच्या अब्राहम पेरेझ याच्यावर वर्चस्व गाजविले. सोळंकीने ..

सायना आणि सिंधू यांच्यात आज अंतिम सामना

          पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यात शनिवारी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे. मागील राष्ट्रीय विजेतेपदाची लढतसुद्धा या दोघींमध्येच रंगली होती.उपांत्य सामन्यात सिंधूने आसामच्या १९ वर्षीय अश्मिता चालिहाचा २१-१०, २२-२० असा पराभव केला, तर सायनाने नागपूरच्या वैष्णवी भोलला २१-१५, २१-१४ असे पराभूत केले. सायना व सिंधू यांच्यात गेल्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुवर्णपदकाची लढत रंगली होती. सायनाने २००६, ..

चंद्रपूरचा रोहित दत्तात्रेय भारतीय अंडर-१९ संघात

- १९ वर्षे गट संघात मिळणार राहुल द्रविडचे मार्गदर्शन  चंद्रपूर,  चंद्रपुरातील उदयोन्मुख फिरकीपटू व विदर्भाचे प्रतिनिधित्व करताना अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजविणारा रोहित दत्तात्रय याची भारताच्या १९ वर्षे गट संघात निवड झाली आहे. 'द व..

इराणी कप; अक्षय कर्णेवारचे शतक ; विदर्भाला ९५ धावांची आघाडी

          सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकाचे विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाने इराणी करंडकावरही आपली पकड मजबूत केली आहे. शेष भारताला पहिल्या डावात 330 धावांमध्ये बाद केल्यानंतर विदर्भाने पहिल्या डावात निर्णयाक आघाडी घेतली आहे. अखेरच्या फळीत अक्षय कर्णेवारचे शतक आणि संजय रामास्वामी- अक्षय वाडकरच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर विदर्भाने शेष भारताला बॅकफूटवर ढकलले आहे. पहिल्या डावात विदर्भाचा संघ 425 धावांवर बाद झाला असून पाहुण्या संघाला 95 धावांची ..

अमरावतीच्या ५ खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

अमरावती,  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत सन २०१७-१८ या वर्षातील श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या पाच जणांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.   अमरावतीची उत्कृष्ठ खेळाडू म्हणून दिक्षा प्रदिप गायकवाड (वेटलिफ्टींग), चेतन गिरीधर राऊत (जलतरण), स्वप्नील सुरेश धोपाडे (बुध्दीबळ), उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून डॉ. लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे (वाटरपोलो), उत्कृष्ठ संघटक कार्यकर्ता म्हणून डॉ. नितिन ..

जॉन्टी र्‍होड्सच्या संघात 'हा' भारतीय खेळाडू

नवी दिल्ली, जगातला सर्वात चपळ क्षेत्ररक्षक म्हणून लौकीक असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्षेत्ररक्षक जॉन्टी र्‍होड्स याने आयसीसीच्या एका कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले आवडते सर्वोत्तम 5 क्षेत्ररक्षकांची नावे जाहीर केलीत. त्यात भारताच्या खेळाडूचाही समावेश आहे.   १९९२ च्या विश्वचषकात इंझमाम उल हकला जॉन्टीने हवेत झेप घेऊन केलेले धावबाद अजूनही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. त्यानंतर त्याने अनेक अविश्वसनीय झेल टिपले आणि अनेक रन आऊटही केले. जॉन्टीने निवडलेल्या पाच सर्वोत्तम ..

ऑलिम्पिकपूर्वी विश्वविक्रम रचण्याचे ध्येय : मीराबाई

नवी दिल्ली,  आगामी काळात अथक परिश्रम करून टोकियो ऑलिम्पिकपूर्वी २१० किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करणार आहे. यात मी यशस्वी झाली, तर ऑलिम्पिकपूर्वीच विश्वविक‘म माझ्या नावावर होईल, असे भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू म्हणाली. दुखापतीतून सावरल्यानंतर मीराबाईने थाटात पुनरागमन केले असून सध्या ती सरावादरम्यान अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न करीत आहे.   विश्वविक्रम नोंदविण्याचे ध्येय गाठणे सोपे नसले तरी त्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे, असे विश्व स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती ..

लोकसभा निवडणुकीच्या तारखा ठरल्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक होणार जाहीर

           मुंबई   देशात लोकसभा निवडणूक आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) एकाचवेळी होणार आहे.  एकाचवेळी हे दोन सोहळे झाले तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सर्वांचा नजरा आयपीएलच्या वेळापत्रकावर लागलेल्या आहेत. 4 फेब्रुवारीला आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु आता नव्या माहितीनुसार लोकसभा निडवणुकीच्या तारखा ठरल्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. मे-जून मध्ये होणाऱ्या ..

विदर्भविरुद्ध हनुमा विहारीचे शतक

 इराणी करंडक क्रिकेट  शेष भारत सर्वबाद 330नागपूर, सलामी फलंदाज मयंक अग्रवालच्या आक्रमक ९५ धावा व हनुमा विहारीच्या दमदार ११४ धावांच्या शतकी खेळीनंतरही शेष भारताचा विदर्भाविरुद्धच्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेरीस पहिला डाव ८९.४ षटकात सर्वबाद ३३० धावात संपुष्टात आला.   व्हीसीए जामठा स्टेडियमवर आज मंगळवारी शेष भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. १ बाद १७१ अशा सुस्थितीनंतर शेष भारताने अवघ्या १५९ धावात ..

ब्राझीलच्या आणखी एका क्लबला आग

रिओ दी जानेरियो, ब्राझीलच्या आणखी एका फुटबॉल प्रशिक्षण केंद्राला- बांगू क्लबला आग लागली. या दुर्घटनेत दोन खेळाडूंना दुखापत झाली असून त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची स्थिती धोक्याच्या बाहेर आहे. तीन दिवसांपूर्वीच फ्लेिंमगा युथ फुटबॉल अकादमी या प्रशिक्षण केंद्राला आग लागल्यामुळे १० युवा खेळाडूंचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची हृृदयद्रावक घटना घडली होती.    सुदैवाने बांगू क्लबच्या दुर्घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. बांगू हे रिओमधील सर्वात जुने व पारंपरिक क्लब असून ..

...म्हणून कोहली सर्वांना आवडतो- शेन वॉर्न

मुंबई, भारतीय कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी मला खूप आवडते. मी त्याचा चाहता आहे. त्याला ज्यात विश्वास आहे, त्याकरिता तो खंबीरपणे उभा राहतो. कोहलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला जे वाटते, तो तेच बोलतो व ते वास्तविक आहे. तो भावुक आहे. अनेकदा मैदानावरसुद्धा तो थोडा भावुक होतो. त्याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा आणि ताजेपणा असतो, त्यामुळे त्याने बोलत राहावे व आपण ऐकतच राहावेसे वाटते, त्यामुळेच क्रिकेट जगतात त्याचे फार प्रशंसक आहे, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा माजी जादुई फिरकीपटू शेन वॉर्न याने कोहलीची प्रशंसा ..

पंकज अडवाणीला ३२ व्यांदा राष्ट्रीय स्नूकर जेतेपद

नवी दिल्ली,भारताचा आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणी याने युवा खेळाडू लक्ष्मण रावत याचा एकतर्फी लढतीत धुव्वा उडवत आणखी एका राष्ट्रीय विजेतेपदाची कमाई केली. राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना अडवाणीने ३२ व्यांदा राष्ट्रीय सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.   अडवाणीच्या खात्यात आता ११ कनिष्ठ स्पर्धेची विजेतेपद, नऊ वेळा बिलियर्ड्सचा राष्ट्रीय विजेता, तीन वेळा सिक्स-रेड स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद व नऊ वेळा स्नूकरचे विजेतेपद अशी ३२ राष्ट्रीय विजेतेपदे जमा आहेत. त्याचबरोबर अडवाणीने २१ वेळा ..

तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव; मालिकाही गमावली

            हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड :       न्यूझीलंड संघाने सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला. न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अपूर्ण राहिले असून न्यूझीलंडने तिसरा सामना 4 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली. न्यूझीलंडच्या 212 धावांचा पाठलाग करताना भारताला 6 बाद 208 धावांपर्यंत मजल मारता आली. या पराभवाबरोबर भारताची सलग 10 ट्वेंटी-20 मालिकेतील अपराजित मालिका ..

भारतासमोर विजयासाठी २१३ धावांचे लक्ष्य

             हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड :   कॉलीन मुन्रो ( 72 ) आणि टीम सेइफर्ट ( 43) यांनी सलामीलाच केलेल्या फटकेबाजीने न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांचे काम सोपे केले.  न्यूझीलंड फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला असून भारतासमोर विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. केन विलियम्सनने 27 धावा केल्या, तर कॉलीन ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत 16 चेंडूंत 30 धावा केल्या.      &nbs..

अखेरच्या टी-२० मध्ये भारतीय महिला संघ पराभूत; स्मृतीची अर्धशतकीय खेळी व्यर्थ

            भारतीय महिला संघाला न्यूझीलंडमध्ये अखेरच्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे भारतीय महिलांनी 3 टी-20 सामन्यांची मालिका 3-0 ने गमावली आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 162 धावांचे आव्हान भारतीय महिला पूर्ण करु शकल्या नाहीत. स्मृती मंधानाने भारताकडून धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडले , पण आपली जबाबदारी पूर्ण करणे तिला शक्य झाले नाही. अखेरच्या ..

नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

           हॅमिल्टन    भारत विरुद्ध न्यूझीलंड च्या अखेरचे टी -२० सामना  हॅमिल्टनच्या खेळपट्टीवर होणार आहे. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.         दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने मिळवलेला विजय हा न्यूझीलंडमधला पहिला टी-20 विजय होता. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका विजयाची संधी ..

प्रतिष्ठेसाठी झुंजणार भारतीय महिलांचा संघ

हॅमिल्टन,भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका गमावली असली तरी त्या आता रविवारी तिसर्‍या व अंतिम टी-20 सामन्यात प्रतिष्ठा वाचविण्यासाठी प्रोत्साहनकारक विजय नोंदविण्यास उत्सुक आहे.  एकदिवसीय मालिका 2-1 ने िंजकल्यानंतर ..

पॅरालिम्पिक कमिटीनेउठविली रशियावरील बंदी

मॉस्को : रशियाच्या पॅरालिम्पिक कमिटीने 70 पैकी 69 पुनवर्सन निकषांची पूर्तता केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक कमिटीने (आयपीसी) महत्त्वपूर्ण सुधारणा केल्याबद्दल रशिया कमिटीची प्रशंसा केली व रशियावरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. आता रशिया पॅरा..

त्या आगीत ब्राझीलचे- दहा युवा खेळाडू ठार

रिओ दी जानेरियो : ब्राझीलचे युवा फुटबॉल प्रशिक्षण केंद्र- फ्लेिंमगो अकादमीला लागलेल्या आगीत 10 युवा खेळाडू ठार झालेत. तीन जण जखमी झाले असून यापैकी एक जण 30 टक्के जळल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे ब्राझीलच्या ग्लोबो वेबसाईटने म्हटले आहे. या आगी..

आणखी एका ट्रॉफीची संधीबस्स, हवा आणखी एक विजय

भारत-न्यूझीलंड तिसरा टी-20 सामना उद्यास्थळ : सेडन पार्क, हॅमिल्टनसामन्याची वेळः दुपारी 12.30 वाजतापासूनथेट प्रसारण : स्टार स्पोर्टस्‌ व डीडी स्पोर्टस्‌वरहॅमिल्टन,या मोसमात बर्‍याच गोष्टी भारतीय क्रिकेट संघासाठी प्रथमच ठरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-20 मालिकाविजयाच्या निर्धाराने रविवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या व अंतिम सामन्यात झुंजणार आहे. भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका िंजकता आलेली नाही. त्यामुळे तिसरा सामना िंजकून मालिका खिशात घालण्यासाठी ..

आणखी एका ट्रॉफीची संधी; बस्स, हवा आणखी एक विजय

          भारत-न्यूझीलंड तिसरा टी-20 सामना आजस्थळ ः सेडन पार्क, हॅमिल्टनसामन्याची वेळः दुपारी 12.30 वाजतापासूनथेट प्रसारण ः स्टार स्पोर्टस्‌ व डीडी स्पोर्टस्‌वरहॅमिल्टन,   या मोसमात बर्‍याच गोष्टी भारतीय कि‘केट संघासाठी प्रथमच ठरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-20 मालिकाविजयाच्या निर्धाराने रविवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या व अंतिम सामन्यात झुंजणार आहे. भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये टी-20 ..

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा विजय

- न्यूझीलंडवर 7 गड्यांनी मात  - मालिका 1-1 ने बरोबरीवर - कृणाल पांड्या सामनावीरऑकलंड,  कृणाल पांड्याची प्रभावी गोलंदाजी व कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने दुसर्‍या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ७ गड्यांनी दणदणीत विजय नोंदविला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळविली आहे. न्यूझीलंडमधील हा भारताचा पहिला टी-२० विजय ठरला. तीन बळी टिपून न्यूझीलंडचे कंबरडे मोेडणारा कृणाल पांड्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी ..

भारत-न्यूझीलंड दुसरा टी-२० सामना उद्या

 सामन्याची वेळ : सकाळी 11.30 वाजतासामन्याचे ठिकाण : इडन पार्क, ऑकलंड   थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३ वर   ऑकलंड, पहिल्या सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करणार आहे.  न्यूझीलंड संघाने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताची विजयी घोडदौड रोखली होती. या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० सामन्यांच्या मालिकेतील ..

भारत दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

मेलबर्न,ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याला आगामी भारत दौर्‍यावर मुकावे लागणार आहे. भारत दौर्‍यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया संघातून अष्टपैलू मिशेल मार्श आणि पीटर सिडल यांना वगळण्यात आले आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या या दौर्‍यात ऑस्ट्रेलिया संघ यजमान भारतासोबत दोन टी-२० आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. गेल्या महिन्यात भारताविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार्‍या ..

विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक विजेता

        कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्यांदा  रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर 78 धावांनी मात केली असून विदर्भाने दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकले आहे. विदर्भाने विजयासाठी दिलेले 207 धावा हे आव्हान पार करताना सौराष्ट्राचा संघ 127 धावांपर्यंतच मजल मारु शकला. फिरकीपटू आदित्य सरवटेने विदर्भाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात सौराष्ट्राच्या ..

विदर्भ पुन्हा अजिंक्यपदाच्या समीप

 - रणजी करंडक स्पर्धा अंतिम लढत- सौराष्ट्र दुसरा डाव ५ बाद ५८  निखिल केळापुरेनागपूर, फैझ फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाचा संघ सलग दुसर्‍यांदा रणजी करंडकाच्या समीप येऊन पोहोचला आहे. पहिल्या डावात ५ धावांची निसटती आघाडी मिळविणार्‍या विदर्भाने दुसर्‍या डावात २०० धावा नोंदविल्या आणि सौराष्ट्रसमोर विजयासाठी २०६ धावांचे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेरीस सौराष्ट्रने २८ षटकात चेतेश्वर पुजारा व शेल्डन जॅक्सन या महत्त्वपूर्ण मोहर्‍यांसह ५ गडी गमावत ..

स्मृतीच्या अर्धशतकानंतरही भारतीय महिला संघाचा पराभव

   वेलिंग्टन, भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिने आज न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात २४ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम रचला. मात्र, मंधानाच्या उत्कृष्ट खेळानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडच्या महिला संघाने सलामीची फलंदाज सोफी डिवाइनच्या (६२) अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात ४ गडी गमावित १५९ धावा केल्या. भारतीय संघ मात्र १९.१ षटकात केवळ १३६ धावा करू शकला.   मंधानाने स्वत:चाच विक्रम मोडला असून यापूर्वी तिने गतवर्षी ..

स्मृती मंधानाचा विक्रम; न्यूझीलंडविरुद्ध झळकावले सर्वात जलद अर्धशतक

        नुकत्याच जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मंधानाला अव्वल स्थान मिळाले असून  सध्या ती आपल्या क्रिकेट कर्तृत्वामुळे चर्चेत आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये तिने अर्धशतक ठोकून सर्वात जलद अर्धशतक ठोकणारी भारतीय महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला आहे. स्मृतीने २४ चेंडूत हे अर्धशतक ठोकले.        न्यूझीलंडने भारताला १६० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृतीने ..

अँजेलो परेराचे एकाच सामन्यात दोन द्विशतक

नवी दिल्ली : एका प्रथम श्रेणी सामन्यात एका फलंदाजांने दोन द्विशतक झळकावण्याचा पराक्रम क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसर्‍यांदाच झाला. हा पराक्रम करणारा आहे श्रीलंकेचा २८ वर्षीय अँजेलो परेरा. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सुमारे दोनशे वर्षांच्या इतिहासात सामन्याच्या दोन्ही डावात द्विशतक झळकावण्याची किमया पहिल्यांदा १९३८ साली आर्थर फॅगने केली. कोल्हस्टर येथे इसेक्सविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात केंट संघाकडून आर्थर फॅगने २४४ व नाबाद २०२ धावांची द्विशतकी खेळी केली होती.   आता ..

स्मृती मंधाना फोर्ब्सच्या यादीत

नवी दिल्ली :आयसीसीच्या महिला फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत नुकतेच अव्वल स्थान पटकावणार्‍या भारताच्या स्मृती मंधानाला मानाच्या फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळाले आहे. फोर्ब्सकडून भारतातील अंडर ३० अशी एक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत स्मृतीला स्थान देण्यात आले आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक कमावणारी हिमा दास, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा नीरज चोप्रा यांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.    फोर्ब्स इंडियाच्या ३० अंडर ३०चे हे सहावे वर्ष ..

ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत महाराष्ट्राला दोन सुवर्णपदक

सुरत : येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ज्युनियर कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा व सेनादल संघानी प्रत्येकी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात महाराष्ट्राच्या विजय (५७ किग्रॅ ) व हर्षदने (९७ किग्रॅ ) आपापल्या वजनगटात वर्चस्व गाजवले.    दिल्लीच्या सुमित गुलिया (८६ किग्रॅ), अनिरुद्धने (१२५ किग्रॅ), हरयाणाच्या विशाल कालीरामन (७० किग्रॅ ) व विकासने (६५ किग्रॅ ), तर सेनादलाच्या आकाश दहिया (६१ किग्रॅ ) व विक्कीने (९२ किग्रॅ ) यांनी सुवर्णपदक पटकावले. हरयाणाने ..

२०२३ हॉकी विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारत उत्सुक

लाऊसेन,२०२३ साली होणार्‍या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने आपली दावेदारी सादर केली आहे. या यजमानपदासाठी सहा देशांनी दावा केला आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) आज दिली. आपण १३ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान पुरुष किंवा महिलांची हॉकी विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यास उत्सुक असल्याचा प्रस्ताव भारताने सादर केला आहे. याच स्पर्धेच्या यजमानपदासाठी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडसुद्धा उत्सुक आहे.   अलीकडेच गतवर्षी भुवनेश्वरमध्ये झालेल्या हॉकी विश्वचषकासह भारताने ..

भारत-न्यूझीलंड पहिला टी-२० सामना उद्या

 स्थळ : वेस्टपाक स्टेडियम, वेलिंग्टन वेळ : दुपारी १२.३० वाजतापासूनथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्‌ व डीडी स्पोर्टस्‌वरवेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धची वन-डे मालिका ४-१ ने खिशात घातल्यानंतर आता भारतीय संघ टी-२० मालिकेतही आपल्या विजयाची लय कायम राखू इच्छिणार आहे. बुधवारी वेस्टपाक स्टेडियमवर भारत व न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० सामना खेळला जाणार आहे. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करीत आहे. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनासो..

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याच्या कार्यक्रमात बदल

 - टी-20 सामन्यांच्या ठिकाणात बदलमुंबई: ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पाच एकदिवसीय आणि दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. मात्र, या दौऱ्याच्या कार्यक्रमात सुरक्षेच्या कारणास्तव थोडे बदल करण्यात आले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरूवातीला टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार पहिला सामना २४ फेब्रुवारीला बंगळुरु येथे खेळवण्यात येणार होता, परंतु सुरक्षेचा कारणास्तव हा सामना आता विशाखापट्टणम येथे होणार आहे, तर विशाखापट्टणम ..

भारताने सामन्यासह मालिका जिंकली

- अंबाती रायुडू सामनावीर, तर  मोहम्मद शमी मालिकावीर वेलिंग्टन : अखेरच्या वन-डे सामन्यात निशाराजनक सुरुवात केल्यानंतर भारताने चिवट झुंज देत न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय नोंदवत वन-डे मालिका ४-१ ने खिशात घातली. याविजयासह तब्बल १० वर्षांनी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारताने यजमान संघासमोर विजयासाठी २५३ धावांचे लक्ष्य ठेवले, परंतु न्यूझीलंडचा संघ ४४.१ षटकात २१७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.   भारताप्रमाणे न्यूझीलंडच्या ..

भारताचा दमदार विजय; मालिका ४ - १ ने जिंकली

          वेलिंग्टन   अंबाती रायुडूची दमदार खेळी, अचूक गोलंदाजी आणि महेंद्रसिंग धोनीचे चाणाक्ष यष्टीरक्षकाच्या जोरावर भारताने शेवट गोड केला. पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली.भारताने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. मात्र १८ धावांवर ४ खेळाडू बाद झाले होते.  पण त्यानंतर रायुडूने 8 चौकार आणि चार षटकारांच्या ..

विदर्भ-सौराष्ट्र अंतिम सामना आजपासून

         नागपूर,    अवघ्या दीड दिवसातच केरळ संघाचा एक डाव आणि 11 धावांनी धुव्वा उडवित दिमाखात रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या गतविजेत्या विदर्भ संघाची अंतिम लढत सौराष्ट्र संघासोबत होणार आहे. या पाचदिवसीय सामन्यात विदर्भ संघ आपले अिंजक्यपद कायम राखणार काय? याकडे सर्व कि‘केटप्रेमींचे लक्ष्य लागले आहे. जामठ्यातील व्हीसीएच्या मैदानावर प्रथमच रणजी स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.  एकीकडे गतविजेता विदर्भा ..

जागतिक महिला फलंदाज क्रमवारीत भारताची स्मृती मंधाना अव्वल

दुबई,शनिवारी आयसीसीच्या जागतिक महिला फलंदाज क्रिकेटपटूंच्या अद्ययावत करण्यात आलेल्या जागतिक क्रमवारीत भारताच्या स्मृती मंधानाने अव्वल स्थान पटकावले आहे.     न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत स्मृतीने चौथे वन-डे शतक व नाबाद 90 धावांची आकर्षक खेळी केल्यानंतर तिने जागतिक महिला फलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान मिळविले. तिने ऑस्ट्रेलियाच्या इलियास पेरी व मेग लिंनगला मागे टाकले आहे. 2018च्या सुरुवातीपासून स्मृती मंधानाने 15 सामन्यात वन-डे सामन्यात ..

श्रीलंकेच्या करुणारत्नेच्या मानेवर चेंडू आदळला

           ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी श्रीलंकेच्या सलामी फलंदाज दिमुथ करुणारत्नेच्या मानेवर पॅट कमिन्सचा उसळी मारलेला चेंडू आदळल्याने तो जबरदस्त जखमी झाला. परंतु आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.  ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 534 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने व लाहिरू थिरीमानेने डावाची चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 90 धावांची भागीदारी केली, ..

धोनी पुनरागमनास सज्ज

              - भारत-न्यूझीलंड पाचवा वन-डे सामना आज- सामन्याचे स्थळः बेसिन रिझर्व्ह, वेिंलग्टन- वेळ ः सकाळी 7.30 वाजतापासून- थेट प्रक्षेपणः स्टार स्पोर्टस्‌ व डीडी स्पोर्टस्‌वरवेिंलग्टन,  शनिवारी येथे न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा व अंतिम सामना िंजकून भारताचे पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेवर 4-1 ने शिक्कामोर्तब करण्याचे लक्ष्य राहणार आहे. महेंद्र िंसह धोनीच्या पुनरागमनामुळे मवाळ झालेल्या भारतीय संघाचा पुन्हा आत्मविश्वास ..

#Budget2019: क्रीडा अर्थसंकल्पात २०० कोटींनी वाढ

नवी दिल्ली :मोदी सरकारने आज सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्राच्या अंदाजपत्रकात २१४.२० कोटी रूपयांनी वाढ केलेली आहे. यात भारतीय क्रीडा प्राधिकरण व खेळाडूंच्या भत्यासाठीचा निधीचा समावेश आहे. संसदेत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात एकंदरीत क्रीडा अंदाजपत्रकात २०१९-२० या वर्षीसाठी २००२.७२ (२०१८-१९) कोटीहून २२१६.९२ कोटी रूपयांची तरतूद केलेली आहे. या अंतरिम क्रीडा अर्थसंकल्पात उल्लेखनीय लाभ म्हणजे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), राष्ट्रीय क्रीडा ..

मालिका जिंकली, पण अखेरचा सामना गमावला

हॅमिल्टन :मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्धची वन-डे मालिका आधीच जिंकली, परंतु तिसर्‍या व अखेरच्या सामन्यात यमजान संघाने जोरदार मुसंडी मारत 8 गड्यांनी विजय नोंदविला. शुक्रवारी कर्णधार मिताली राज आपला 200 वा सामना खेळताना आम्ही न्यूझीलंडला मालिकेत क्लीन स्विप करू असे म्हटले होते, परंतु तिच्या संघाला केवळ 149 धावाच काढता आल्या. यजमान न्यूझीलंडने 29.2 षटकात विजयाचे लक्ष्य गाठले.   विजयासाठी 150 धावांचा पाठलाग करताना बेट्‌सने 64 चेंडूत 57 ..

मिताली राजने रचला "हा" रेकॉर्ड

नवी दिल्ली :  भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज ही एकूण २०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. आज न्युझीलंडविरुद्ध झालेल्या तिसरा एकदिवसीय सामना खेळून तिने हा टप्पा पूर्ण केला.   ३६ वर्षीय मितालीने २५ जून १९९९ रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्यावेळी तिने नाबाद ११४ धावा केल्या होत्या तर भारत १६१ धावांनी जिंकला होता. तिने संपूर्ण कारकिर्दीत सर्वात जास्त म्हणजेच ६६२२ धावा केल्या आहेत.  ..

भारतीय संघ विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार : रिचर्डसन

नवी दिल्ली  :आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन यांनी भारतीय संघ हा २०१९ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.  आज गुरूवारी आयसीसी आणि कोकाकोला यांच्यात पाच वर्षासाठी करार करण्यात आला यावेळी रिचर्डसन यांनी विश्वचषक स्पर्धेच्या विजयाचे प्रबळ दावेदार कोण असेल याचा अंदाज व्यक्त केला. रिचर्डसन यांना विचारण्यात आले की, तुम्ही भारतीय संघास विश्वचषक स्पर्धेच्या विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून सांगत आहात, पण काही ..

चौथ्या वन-डेत भारताचा पराभव

हॅमिल्टन : हॅमिल्टनमधील चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघावर आठ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताने विजयासाठी दिलेले ९३ धावांचे आव्हान न्यूझीलंडने सहज पार केले. हेन्री निकोल्स आणि रॉस टेलर यांच्या अर्धशतकी भागीदारीने न्यूझीलंडने भारताचे आव्हान केवळ १४.२ षटकांत गाठले.  नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतातर्फे मैदानावर उतरलेला रोहित शर्माला अवघ्या ७ धावातच तंबूत परतावे लागले. यानंतर शिखर धवन १३, शुभमन गिल ९, हार्दिक पंड्या १६, कुलदीप यादव ..

चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव: ट्रेंट बोल्ट ने घेतले सर्वात जलद १०० विक्ट्सचा

       हॅमिल्टन : विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत  चौथ्या वन डे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताचा संपूर्ण संघ ३०.५ ओव्हरमध्ये ९२ धावांवर गारद झाला असून किवी संघाने हे लक्ष्य २ विकेट गमावत १५ ओव्हरमध्येच गाठले. पाच सामन्यांची मालिका भारताने आधीच जिंकली असली तरी या मोठ्या विजयाने किवी संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.          गोलंदाज ..

माझी सर्वात कठीण लढाई : कॅरोलिना मरिन

माद्रिद :ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती स्पेनची स्टार बॅडिंमटनपटू कॅरोलिना मरिन सहा महिने बॅडिंमटन कोर्टपासून दूर राहणार आहे. भारताच्या सायना नेहवालविरुद्ध इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान मारिनच्या पायाला दुखापत झाली होती. त्या सामन्यातून तिने माघार घेतल्यामळे सायनाला विजेती घोषित करण्यात आले. आता कॅरोलिना मरिनच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्याकरिता ती रुग्णालयामध्ये भरती झाली आहे.   रुग्णालयात भरती झाल्यानंतर तिने पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर ..

विश्वविजेता बुद्धिबळपटू व्लादीमिर क्रॅमोनिक निवृत्त

मॉस्को : रशियाचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू व्लादीमिर क्रॅमोनिक याने व्यावसायिक बुद्धिबळातून निवृत्ती स्वीकारली आहे. नेदरलॅण्डमधील विक आन झी येथे झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेनंतर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.    जवळपास तीन दशके व्यावसायिक बुद्धिबळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या ग्रॅण्डमास्टर क्रॅमोनिकने २००० साली गॅरी कास्पारोव्हचे साम्राज्य मोडीत काढत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर सात वर्षे त्याने जगज्जेतेपदाचा किताब आपल्याकडेच ..

भारत-न्यूझीलंड उद्या भिडणार

- रोहित शर्माचा २००वा एकदिवसीय सामना हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना उद्या सकाळी सेडॉन पार्क, हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. त्याचे द्विशतक झळकावणे सर्वश्रुत आहे, तो भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्मा गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात जबरदस्त प्रदर्शनासह आपला २०० वा सामना भारतासाठी संस्मरणीय करू इच्छिणार आहे. भारताने आधीच पाच सामन्यांची ही वन-डे मालिका ३-० ने खिशात घातली आहे. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात ..

निवृत्तीनंतरही सचिनची क्रेझ कायम, चाहत्याने दिली ही खास भेट

नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने २०११ साली निवृत्ती जाहीर केली. मात्र, आठ वर्षे उलटूनही सचिनची लोकप्रियता कमी झालेली नाही. कारण निवृत्तीनंतर तब्बल आठ वर्षांनीही एका चाहत्याने सचिनला खास भेट दिली आहे. या चाहत्याने सचिनवर खास एक लायब्ररी बनवली आहे. या लायब्ररीमध्ये तब्बल सचिनवरील तब्बल ६० पुस्तकांचा समावेश आहे.  हे चाहते आहे केरळमधील प्रोफेसर वशिष्ट मणिकोठ, ते मालाबार क्रिश्चियन कॉलेजमध्ये इतिहास हा विषय शिकवतात. वशिष्ट हे सचिनचे फार मोठे चाहते आहेत. सचिनच्या ..

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा; महाराष्ट्राची शानदार घोडदौड

      रोहा :  राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या साखळीचा सोपा पेपर महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणेच प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केला. स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने गुजरातला ६०-२७ असे नमवून  सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे अ-गटातून विजेत्याच्या रूबाबात महाराष्ट्राने उपउपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली आहे. बुधवारपासून बाद फेरीच्या अग्निपरीक्षेला सुरुवात होत असून, महाराष्ट्राची गाठ केरळशी पडणार आहे.दत्ताजीराव ग. तटकरे क्रीडानगरीत झालेल्या अ-गटातील साखळी ..

भारतीय महिला संघानेही जिंकली वन-डे मालिका

माऊंट माऊंगानुई :  प्रभावी वेगवान मार्‍यानंतर सलामी फलंदाज स्मृती मंधानाने केलेल्या शैलीदार फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या वन-डे सामन्यात ८ गड्यांनी विजय नोंदविला. या विजयाबरोबरच भारतीय महिला संघाने २-० अशी विजयी आघाडी मिळविली व २४ वर्षांनंतर न्यूझीलंडच्या भूमीत वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.    न्यूझीलंडला ४४.२ षटकात १६१ धावात गुंडाळल्यानंतर भारताने ३५.२ षटकात २ गडी गमावित विजयी लक्ष्य गाठले. पहिल्या सामन्यात शतक ..

टी-२० विश्वचषकाचा कार्यक्रम जाहीर

सिडनी: आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट २०२० स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. प्रथमच पुरुष व महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा एकाच वर्षी वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा २१ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्चला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. पुरुषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेत १२ संघांमध्ये जेतेपदाची चुरस रंगणार ..

नेपाळच्या ‘या’ खेळाडूने मोडला सचिनचा विक्रम

दुबई : नेपाळचा युवा खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. नेपाळच्या रोहित पौडेल याने संयुक्त अरब अमिरात (यूएई) विरुद्ध खेळताना ५५ धावांची खेळी करत सचिनचा २९ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला आहे.  रोहित पौडेल आतंरराष्ट्रीय स्तरावर अर्धशतक करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. रोहितचे वय १६ वर्ष १४६ दिवस इतके आहे. तर सचिन तेंडुलकरने १६ वर्ष २१३ दिवसांचा असताना २३ नोव्हेंबर १९८९ रोजी फैसलाबादमध्ये पाकिस्तानविरु..

अंबाती रायुडूच्या गोलंदाजीवर आयसीसीची बंदी

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडूला गोलंदाजी करण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बंदी घातली आहे. अंबातीच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यानंतर नियमाप्रमाणे त्याने १४ दिवसांमध्ये आयसीसीसमोर गोलंदाजीची चाचणी देणे आवश्यक होते. मात्र, चाचणी न दिल्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली असल्याचे आयसीसीने म्हटले.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंबातीने फिरकी गोलंदाजी केली होती. अंबातीच्या गोलंदाजीत त्याच्या चेंडू फेकण्याच्या पद्धतीवर ..

भारताची मालिकेत विजयी आघाडी;तिसऱ्या सामन्यात 7 गडी राखून विजयी

माउंट माऊंगानुई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला आहे. मोहम्मद शमीला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  या विजयासोबत भारताने ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने दिलेले २४४ धावांचे आव्हान भारताने सहज पूर्ण केले.    विराट आणि रोहित यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाची पायाभरणी ..

विंडीजचा जेसन होल्डरअव्वल कसोटी अष्टपैलू

ब्रिजटाऊन :  इंग्लंडविरुद्ध संघाच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर ३८१ धावांनी मोठा विजय मिळवून देणारा वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर जगातील अव्वल क्रमांकाचा कसोटी अष्टपैलू खेळाडू बनला आहे.   ब्रिजटाऊन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात होल्डरने नाबाद द्विशतक झळकावले व २ बळीसुद्धा टिपले होते. होल्डरला आयसीसी कसोटी संघ २०१८ मध्येसुद्धा सहभागी करून घेतले होते. होल्डरच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाने इंग्लंडचा पहिला डाव ७७ धावात, तर दुसरा डाव २४६ धावातच गुंडाळला ..

सायना इंडोनेशिया मास्टर्स विजेती

जकार्ता : लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती भारताची सायना नेहवाल हिने रिओ ऑलिम्पिकचे सुवर्णपदक विजेती स्पेनच्या कॅरोलिना मारिनला धूळ चारून यावर्षाचे पहिले विजेतेपद आपल्या नावावर केले. सामन्याच्या प्रारंभापासून विश्वविजेतीसमोर सायना सातत्याने संघर्ष करत राहिली. 8-2 अशी आघाडी घेणार्‍या दुखापतग्रस्त मारिनला असहाय्य वेदना होऊ लागल्या. 10-4 अशी एकतर्फी आघाडी मिळविली असताना अखेर नाईलाजाने तिला निवृत्त व्हावे लागले.    सायनाने कॅरोलिनाशी हस्तांदोलन केले. याचबरोबरच सायनाने ..

भारताचे लक्ष वर्चस्वावर

- भारत-न्यूझीलंड दुसरा वन-डे आजसामन्याचे स्थळः बे ओव्हल, माऊंट मांगनुईसामन्याची वेळ ः सकाळी 7.30 वाजतापासूनथेट प्रसारण ः स्टार स्पोर्टस्‌ व डीडी स्पोर्टस्‌वर.    माऊंट माऊंगानुई: दमदार सुरुवात केल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत वर्चस्व गाजविण्यावर आहे. शनिवारी भारत व न्यूझीलंड यांच्यात येथील बे ओव्हलवर दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार आहे.फिरकीविरुद्ध चाचपडत खेळणार्‍या न्यूझीलंडविरुद्ध आपली आघाडी मजबूत करण्यास ..

उमेश यादवचे 12 बळी; विदर्भ सलग दुसर्‍यांदा रणजी करंडकाच्या अंतिम फेरी- एक डाव व 11 धावांनी विजय

वायनाड,रणजी करंडक क्रिकेटच्या इतिहासात गतविजेत्या विदर्भाने सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे विदर्भाने केरळविरुद्धचा उपांत्य सामना त्यांच्याच घरच्या मैदानावर अवघ्या दीड दिवसातच एक डाव व 11 धावांनी िंजकला. विदर्भाच्या या शानदार विजयात विदर्भ एक्सप्रेस-वेगवान गोलंदाज उमेश यादव व कर्णधार फैझ फझलने िंसहाचा वाटा उचलला. उमेशने या सामन्यात तब्बल 12 बळी टिपले, तर फझलने 13 चौकारांसह 75 धावांचे योगदान दिले.  पहिल्या डावात 7 बळी टिपणार्‍या उमेश यादवने दुसर्‍या डावातसुद्धा ..

उमेश यादवच्या भेदक माऱ्यासमोर केरळचा धुव्वा

- पहिल्याच डाव १०६ धावांवर गडगडला - विदर्भाला ६५ धावांची आघाडी - रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा..

पांड्या आणि के. एल. राहुलवरील बंदी मागे

नवी दिल्ली: हार्दिक पांड्या आणि लोकशे राहुल यांचे निलंबन आज मागे घेण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या  (बीसीसीआय) प्रशासक समितीने हा निर्णय घेतला. प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील न्यायमित्र पी.एस. नरसिम्हा यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला. ११ जानेवारीला हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भात बीसीसीआयचा अहवाल आणि निर्णय येणे बाकी आहे. मात्र, तुर्तास निलंबनाच्या कारवाईला स्थगिती देण्यात आल्याचे प्रशासक समितीकडून स्पष्ट करण्यात ..

भारतीय महिलांनीही न्यूझीलंडला नमवले

नेपियर : पुरुष संघापाठोपाठ भारताच्या महिला संघानेही न्यूझीलंड दौऱ्याची विजयाने सुरुवात केली आहे. सर्वच आघाड्यांवर भारतीय महिलांनी उल्लेखनीय कामगिरी करत न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले १९३ धावांचे लक्ष्य सहज गाठले. जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मंधाना यांच्या फटकेबाजीच्या जोरावर २००६ नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला. भारताने हा सामना ९ गडी राखून सहज जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.   भारताच्य..

अखेरच्या दोन वन-डेसाठी कोहलीला विश्रांती

नवी दिल्ली :न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यासाठी तसेच त्यानंतर होणार्‍या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंड दौर्‍यानंतर भारतीय संघ मायभूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी देशात इंडियन प्रीमियर लीग मोसमाला प्रारंभ होणार आहे.   भारतीय संघाचा नियमित कर्णधार ..

भारताची विजयाने सुरुवात , न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात

नेपियर :   पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा आठ गड्यांनी पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केल्यानंतर  शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीच्या दमदार फलंदाजी केली. या विजयासह भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.न्यूझीलंडने दिलेल्या  १५८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताला शिखर धवन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. दरम्यान, रोहित शर्मा आज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. डग ..

संशयास्पद विमान अपघातानंतर कार्डिफ सिटीचा फुटबॉलपटू बेपत्ता

नॅन्टीस:प्रीमियर लीग क्लब कार्डिफ सिटीचा आक्रमक खेळाडू इमिलियानो साला संशयास्पद विमान अपघातानंतर बेपत्ता झाला आहे. अर्जेंटिनाचा जन्म असलेला इमिलियानो साला हा फ्रान्सच्या नॅन्टीस क्लबचा खेळाडू होता, गत शनिवारीच तो 17 मिलियन युरो इतक्या मानधनावर कार्डिफ सिटी क्लबशी करारबद्ध झाला. सोमवारी रात्री इमिलियानो एका छोट्या विमानातून जात होता, ते विमान इंग्लिश खाडीवरून जाताना अचानक रडारमधून गायब झाले. तेव्हा हे विमान गुर्नेसीच्या उत्तेरस 20 कि.मी. अंतरावर होते. मंगळवारी या विमानाच्या शोधकार्यास सुरुवात ..

माजी हॉकीपटू रघवीर भोला यांचे निधन

नवी दिल्‍ली :ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन वेळा पदक मिळवून देणारे माजी हॉकीपटू रघवीर भोला यांचे आज निधन झाले. ते ९२ वर्ष्यांचे होते.   भोला यांनी १९५६ साली मेलबर्न आणि १९६० मध्ये रोम ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवून दिले होते.  त्यांना २००० मध्ये 'अर्जून' पुरस्‍काराने सन्मानीत करण्यात आले होते. त्‍यांच्या निधनानंतर भारतीय ऑलंपिक असोसिएशनने (आयओए) आणि चाहत्‍यांनी ट्विटरवरुन त्‍यांना श्रध्दांजली वाहिली आहे.इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन ..

वाशीमच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विजय चौधरी प्रथम

वाशीम : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन २१ जानेवारी रोजी करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेचा समारोप रात्री उशिरा झाला. यामध्ये प्रथम क्रमांकाचे ५ लाख रुपये बक्षीसाचे मानकरी विजय चौधरी तर दुसर्‍या क्रमांकाचे 4 लाख रुपयाच्या बक्षीसाचा मानकरी महाराष्ट्र केसरी बाला रफीक हे ठरले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विनायकराव मेटे, वाशीमचे ..

आयसीसी पुरस्कारात कोहलीचे वर्चस्व

दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने यावर्षी आयसीसी पुरस्कारांत इतिहास रचला. विराट कोहलीने एकाच वर्षात आयसीसी क्रिकेटर ऑफ ईयरसाठी दिला जाणारा सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीसह आयसीसी टेस्ट प्लेयर ऑफ दी ईयर व आयसीसी वन-डे प्लेयर ऑफ दी ईयर पुरस्कारांचा मानसुद्धा पटकावला आहे.   सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी जिंकण्याचे कोहलीचे हे दुसरे वर्ष आहे. कोहलीने२०१७ सालीसुद्धा सर गारफिल्ड ट्रॉफी व आयसीसी वन-डे प्लेयर ऑफ दी ईयरचा पुरस्कार जिंकला होता. तो २०१२ मध्येसुद्धा आयसीसीचा वर्षातील सर्वश्रेष्ठ ..

शिवनीबांध जलाशय येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन

शिवनीबांध जलतरण संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तीसरे वर्ष असून स्पर्धा  २७ जानेवारी २०१९ रोज आयोजित केलेली आहे. स्पर्धेला उद्घाटक म्हणून अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार नानाभाऊ पटोले उपस्थित राहणार आहेत.  याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमारजी बडोले, खासदार मधुकरराव कुकडे, आमदार बाळाभाऊ काशिवार, आमदार चरणभाऊ वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार संजय पुराम, आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार ..

कुस्तीपटू प्रकरण: तपासकार्यास विलंब,हायकोर्टाने सीबीआयला फटकारले

नवी दिल्ली : कुस्तीपटू नरिंसह यादवच्या 2016 सालच्या तक्रारीसंदर्भात तपासकार्य करण्यास विलंब झाल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर विभागाला फटकारले.  डोपिंग चाचणीत नरिंसह यादव दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर त्याने आपल्या अन्नात कुणीतरी प्रतिबंधित उत्तेजित द्रव्य मिसळविल्याचा आरोप आपल्या तक्रारीतून केली होती. आज अडीच वर्षांचा काळ लोटला तरीही सीबीआयने कोणतीही कारवाई कां केली नाही, असा प्रश्न सीबीआयला केला आहे.   या प्रकरणाच्या ..

भारत, विराटचे अव्वल स्थान कायम

- आयसीसी कसोटी क्रमवारी..

कॉफीमुळे पांड्याच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये घट

मुंबई:  करणसोबत कॉफी पित बेताल वक्तव्य करणे हार्दिक पांड्या व लोकेश राहुलला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली तसेच त्यांची कारकीर्द धोक्यात आली आहे. आता तर त्यांना आर्थिक फटकेसुद्धा बसू लागले आहेत व त्यांच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये घट झाली आहे. अनेक कंपन्यां त्यांच्यापासून दूर होण्याचा विचार करत आहेत.   पांड्याला पहिला फटका जिलेट मार्कने दिला. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे जिलेटने पांड्यासोबतचा करार संपुष्टात आणला. हार्दिकच्या विधानाशी ..

कोहली मोडणार सेहवागचा विक्रम

कोहली मोडणार सेहवागचा विक्रम..

महाराष्ट्राची आघाडी कायम

महाराष्ट्राची आघाडी कायम..

मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांचा जलवा

मुंबई - मुंबई मॅरेथॉनमधील 21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाता याने, तर महिला गटात मीनू प्रजापती हिने विजेतेपद पटकावले आहे. हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याने तिसरे तर महिला गटात महाराष्ट्राच्याच साईगीता नाईक हिने दुसरे स्थान पटकावले.  मुंबई मॅरेथॉनमधील पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाता याने याने एक तास पाच मिनिटे आणि 49 सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करत विजेतेपदावर कब्जा केला. या गटात शिलाँग येथील एस. थापा याने एक तास सहा मिनिटे ..

Mumbai Marathon 2019 : केनियाच्या कॉसमस लॅगटला विजेतेपद

मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरूषांमध्ये केनियाच्या कॉलमस लॅगट याने, तर महिलांमध्ये इथियोपियाच्या वॉर्कनेश अलेमू हिने बाजी मारली. तर भारतीयांमध्ये नितेंद्रसिंग रावत आणि सुधा सिंग यांनी अनुक्रमे पुरूष व महिला गटात वर्चस्व राखले. यंदा अव्वल दहामध्ये एकाही भारतीय धावपटूला स्थान मिळवता न आल्याने भारताची निराशा झाली. मुख्य मॅरेथॉनच्या पुरूष गटात केनियाच्या कॉसमस याने इथियोपियाच्या धावपटूंचे वर्चस्व मोडताना २:०९:१५ अशी बाजी मारली. आयच्यू बॅनटाय (२:१०:०५) आणि सुमेत अकलन्यू (२:१०:१४) या इथियोपियाच्या ..

विदर्भाचा उपांत्य फेरीत प्रवेश

नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर रंगलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या पाचव्या दिवशी पाहुण्या उत्तराखंड संघाला उमेश यादव आणि आदित्य सरवटेच्या भेदक माऱ्यापुढे फार काळ तग धरता आला नाही. उत्तराखंड संघाचा दुसरा डाव १५९ धावांवर आटोपला. यात उमेश यादव आणि आदित्य सरवटेने प्रत्येकी ५ बाली घेतले.    त्यामुळे विदर्भाने या सामन्याय एक डाव ११५ धावांनी दणदणीत विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्षी दिमाखात उपांत्य ..

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा यशस्वी; वन-डे मालिकेतही ऐतिहासिक विजय

वन-डे मालिकेत भारत 2-1 ने विजयी ..

युजवेंद्र चहलने मोडला 27 वर्षांपूर्वीचा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यात खेळण्याची संधी न मिळावलेल्या युजवेंद्र चहलने तिसर्‍या सामन्यात त्याची कसर भरुन काढली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवताना मेलबर्नच्या मैदानावर विक्रमांची रांग लावली. चहलने 10 षटकांत..

केरळ-गुजरात सामन्यात गोलंदाजांचेच वर्चस्व

नवी दिल्ली, 16 जानेवारीवायनाद येथील कृष्णानगरी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या केरळ व गुजरातदरम्यानच्या उपांत्यपूर्व सामन्यात दुसर्‍या दिवशी गोलंदाजांनीच वर्चस्व गाजविले. दुसर्‍या दिवशी केरळच्या 185 धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातला 162 धावांपर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावात 23 धावांची आघाडी मिळविणार्‍या केरळचा दुसरा डाव दिवसअखेरीस 171 धावांवर संपला. केरळने गुजरात संघासमोर विजयासाठी 195 धावांचे आव्हान ठेवले आहे. गुजरातने कालच्या 4 बाद 97 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर ..

रामास्वामी, जाफरची तडफदार शतके

रणजी करंडक क्रिकेट उमेश यादवचे 4 बळी ..