पंचांग नागपूर-- २३ फेब्रुवारी २०१९

    23-Feb-2019
Total Views |
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २३ फेब्रुवारी २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २३ फेब्रुवारी २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन ०४ शके १९४०
☀ सूर्योदय -०६:४१
☀ सूर्यास्त -१८:१३
⭐ प्रात: संध्या - स.०५:४९ ते स.०७:०२
⭐ सायं संध्या - १८:३४ ते १९:४९
⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:१६
⭐ प्रदोषकाळ - १८:३४ ते २१:०५
⭐ निशीथ काळ - २४:२३ ते २५:१३
⭐ राहु काळ - ०९:५६ ते ११:२३
⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२२ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मुळा व फणस-बेलफळ खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १४:१५ ते १५:४१ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:४१ ते १७:०८ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर १३:११ पर्यंत नंतर नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर (सौर)
मास - माघ
पक्ष - कृष्ण
तिथी - चतुर्थी (१३:११ पर्यंत)
वार - शनिवार
नक्षत्र - चित्रा
योग - गंड
करण - बालव (१३:११ नंतर कौलव)
चंद्र रास - कन्या (१६:२३ नंतर तुळ)
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - सिद्धियोग १३:११ पर्यंत नंतर मृत्यूयोग
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ व दर्भ घालून स्नान करावे.
👉 शनि वज्रपंजर कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"रां राहवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. चंद्रबळ:- मेष,कर्क,कन्या,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दु.०४:२३ पर्यंत चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.