बापरे ...शेतात ११ फुटांचा अजगर!

Python शेतकरी विठ्ठल गावंडे यांच्या शेतातील झाडावर ११ फूट लांबीचा अजगर मंगळवार २५ जुलै रोजी आढळला.

    दिनांक :27-Jul-2023
Total Views |