Nana Patole प्रचार आटोपून परत गावाकडे जात असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात होऊन गाडीचे काही अंशी नुकसान झाले. यात कुणालाही दुखापत झाली नाही. डीएमकेच्या राजवटीत तामिळनाडूत विकास नाही...
केजरीवालांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टातूनही झटका
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 9 एप्रिलच्या मध्यरात्री साकोली तालुक्यातील आपल्या सुकळी या स्वगावी जात असताना भिलेवाडा गावाजवळ एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली.Nana Patole यात गाडीचा काही भाग क्षत्रिग्रस्त झाला. मात्र गाडीतील कुणालाही अपघातात इजा झाली नाही. ज्या ट्रक ने अपघात झाला, तो ट्रान्सपोर्ट कंपनीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर उलट सुलट चर्चांना ऊत आले आहे. अहमदनगरमध्ये मांजरीच्या नादात 5 ठार