नवी दिल्ली,
GudiPadwa-Horoscope हिंदू नववर्ष 'विक्रम संवत २०८१' येत्या मंगळवार म्हणजेच ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवे संवत सुरू होते. GudiPadwa-Horoscope यंदाचं हिंदू नववर्ष खूप विशेष मानलं जात असून यामध्ये राहु मीन राशीत राहणार आहे. GudiPadwa-Horoscope वास्तविक, ज्योतिषशास्त्रात राहु हा अशुभ आणि सावलीचा ग्रह मानला जातो. राहु एका राशीत १८ महिने राहतो. राहु मे २०२५ पर्यंत मीन राशीत राहील. यामुळे काही राशी धनवान होतील. जाणून घेऊ या कोणत्या आहेत त्या राशी ? GudiPadwa-Horoscope
कन्या : राहूच्या राशी बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना प्रगती होईल. चांगली नोकरी मिळू शकते. सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल. नवीन व्यवसायात चांगला फायदा होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.GudiPadwa-Horoscope
तुला : तूळ राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण खूप फलदायी मानले जाते. जीवनात आनंद मिळेल. आरोग्य खूप चांगले राहील. आयुष्यात पैशाची कमतरता भासणार नाही आणि संपत्ती वाढेल.GudiPadwa-Horoscope
वृश्चिक : राहूचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ लाभ देणारे आहे. सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्ही जितके कष्ट कराल तितके तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.GudiPadwa-Horoscope