ज्येष्ठ गंधर्व संस्थेचा संगीतमय कार्यक्रम

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Senior Gandharva Sanstha ज्येष्ठ गंधर्व संस्थेतील गायकवृंद तर्फे रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता साइन्टिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे हिंदी सिनेमातील गाणी रसिकांसाठी सादर करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमात संचालक व ज्येष्ठ गायक प्रकाश पांडे यांच्यासह अजय बावडेकर, प्रकाश कुलकर्णी, अनिल पिल्ले, रमेश चवले, विजय रामटेके, विश्वास तग्रपवार, वर्षा मोकासे, रोहिणी पाटणकर, लीना सोनेकर, रसिका बावडेकर, राखी काटोलकर, दिपिका लेहगावकर, रिया सान्याल, कल्पना गणवीर आदी कलावंत सहभागी होणार आहेत.
 
5 oct
 
 
महेंद्र ढोले व संच यांची संगीत साथ लाभणार असूनSenior Gandharva Sanstha कार्यक्रमाचे निवेदन . शिरीष पाटणकर करतील.हा उपक्रम संस्थेचे सचिव संचालक अनंत नाईक व सहयोगी संचालिका रंजना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:अनंत नाईक,संपर्क मित्र