माहापारेषणमध्ये अष्टमी उत्सव

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Sharadiya Navratri शारदीय अश्विन नवरात्रीच्या उत्साहपूर्ण वातावरणात माहापारेषण, नागपूरच्या ग्रहणकेंद्र रिंगमेन विभागातील महिलांनी अष्टमीचा दिवस साजरा केला.
 
459
 
या प्रसंगी सुखदा सोनटक्के, मोनाली कमलाकर, सोनाली इंगळे, पल्लवी उरकुडे, नीता नगरारे, सिमरन राजपुत, शैफाली खापर्डे आणि संगीता पाटिल यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. Sharadiya Navratri कार्यक्रमातून स्त्रीशक्तीचा जागर भक्तिभाव, उत्साह व आपुलकीचे वातावरण अनुभवायला मिळाले.
सौजन्य:गणेश पुरी,संपर्क मित्र