वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिकेचे लोकार्पण अहेरीत

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
गडचिरोली,
Veer Baburao Shedmake Abhysika जनजाती विकास समिती गडचिरोली व्दारे संचालित वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिका, चिंचगुंडी अहेरी चे लोकार्पण ३० सप्टेंबरला पार पडले.सोहळ्यातील प्रमुख उद्देश स्थानिक समाजातील विकासकार्य व जनजाती हितासाठी चालू उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करणे असा होता.
 
bal
 
सोहळ्यात अ.भा. सह संपर्क प्रमुख , सुनील देशपांडे ,आमदार धर्मराव आत्राम .आकार फाऊंडेशनचे संचालक, राम वाघ , जिल्हा संघचालक, सुरेश गड्डमवार, Veer Baburao Shedmake Abhysika आमदार मिलिंद नरोटे, माजी आमदार, देवराव होळी, उपजिल्हाधिकारी आसोले, तसेच रोल संस्था अध्यक्ष. रमेशभाई आणि सदस्य, डॉ. हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष घिसूलाल काबरा, तसेच समिती सदस्य व स्थानिक समाजबांधव, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य : भालचंद्र देशपांडे,संपर्क मित्र