दाभडी येथे विहिंप, बजरंग दल शाखा स्थापन

Vishwa Hindu Parishad Dabadi,

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
मानोरा,
Vishwa Hindu Parishad तालुक्यातील दाभडी येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल स्थापना कारण्यात आले. सर्वप्रथम विश्व हिंदू परिषद बजरंग दल मानोरा चे पदाधिकारी व कार्यकर्ते यानी फलकाचे पूजन केले. त्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे करण ठाकुर यानी फीत कापून फलकाचे अनावरण करुण शाखा स्थापना केली. गावातील श्री राघोजी संस्थान येथे बैठक घेण्यात आली. करण ठाकुर यानी मार्गदर्शन केले व संघटनेची रूपरेषा सघटनेचे कार्य व कार्य कारण्याची पध्दत आणि संघटनेची आवश्यकता का आहे, हिंदूच्या हितासाठी झटणारी व आपल्या देशासाठी संस्कृति कायम राहावी म्हणून हिंदुचे संघटन करणारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्य करत आहे. संघटनेच्या बांधनीसाथी विश्व हिंदू परिषद बजरंग, दलच्या कार्यकत्यानी प्रचंड मेहनत घेऊन संघटनेचा वृक्ष केला आहे. विश्व हिंदू परिषद हे देश हितासाठी काम करणारे संघटन आहे, असे करण ठाकुर यानी संगीतले.
 

Vishwa Hindu Parishad Dabadi, 
शाखा उद्घाटनप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे करण ठाकुर, गणेश सावळकर, मयूर देशमुख, सचिन पदघान, मयूर डांबरे, विजय शिंदे, योगेश वाडेकर, आदेश अडावे,संकेत उगले, दिलीप पवार, बंटी भंडारकर, साहिल लेकुरवाडे, करण राठोड, कृष्णा राठोड़, करण राठोड़, राज चव्हाण,प्रतीक जाधव, यश मंडावले, युवराज राठोड़, अर्जुन पवार, धीरज मोहिते आदी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल चे कार्यकर्ते उपस्थित होते.