स्वरचित काव्यपाठ स्पर्धेचे आयोजन

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
नागपूर,
WESTERN COALFIELDS LIMITED राजभाषा पंधरवाड्या निमित्त वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडतर्फे कंपनी स्तरावरील स्वरचित काव्यपाठ स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत मुख्यालय व सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील निवडलेल्या स्पर्धकांनी स्वतः रचलेल्या कवितांचे वाचन केले.

minal
 
 
निर्णायक मंडळात ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार डॉ. प्रवीण डबली, केंद्रीय विद्यालय ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या शिक्षिका वीणा मिश्रा आणि मुख्य व्यवस्थापक पी. एस. लाल यांचा समावेश होता.WESTERN COALFIELDS LIMITED कार्यक्रमाचे संचालन अनुवादक दीपक सिंह चौहान यांनी केले.
सौजन्य : डॉ. प्रवीण डबली,संपर्क मित्र