नागपूर,
Vasudev Narasapurkar जयगुरुदेव मानेवाडा येथील रहिवाशी वासुदेव नरसापूरकर यांचे ११ ऑक्टोबरला निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८६ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पुत्र, सून व चार कन्या आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.आज दुपारी १ वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.