नागपूर,
karashtami-AAthvi puja गणपती देशमुख यांच्या घरात सात पिढ्यांपासून चालत आलेल्या कराष्टमी किंवा आठवी मातेच्या पूजनाची परंपरा यंदाही भक्तिभावाने पार पडली. मल्हार महाकाळ यांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा देशमुख घराण्यात अखंडपणे जपली जात आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या पूजनाला घरातील सदस्यांसह नातेवाईकांनी उत्साहाने उपस्थिती दर्शविली.या कुटुंबावर आठवी मातेची प्रसन्न दृष्टी आहे. तिची कृपा आणि आशीर्वादाची प्रचिती देशमुख कुटुंबीयांना वारंवार येत राहते. या कुटुंबाला आठवी माता प्रसन्न आहे. karashtami-AAthvi puja याची प्रचती त्यांना नेहमीच येत असत.
सौजन्य: डॉ. समृद्धी झरकर देशमुख ,संपर्क मित्र