एनडीएच्या उमेदवारांची पहिली यादी आज होणार जाहीर?

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
पाटणा,
Bihar Election : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील नामांकन अर्ज भरण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक आहेत. एनडीएच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होऊ शकते. जागावाटपावरून महाआघाडीत अजूनही मतभेद आहेत. एनडीएने जाहीर केलेल्या जागावाटपाच्या सूत्रावर पक्षांनी काम सुरू केले आहे. एनडीएच्या सर्व मित्रपक्षांच्या उमेदवारांची नावे आज संध्याकाळी जाहीर होऊ शकतात.
 
 

nda