स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन

स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
नागपूर,
exhibition-of-local-products बळकटी देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या भाषणात स्वदेशी वस्तूंवर भर देण्याचे आवाहन केले आहे. याच अनुषंगाने, आता कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

exhibition-of-local-products 
 
महिन्यात झाशी राणी चौकातील हिंदी मोर येथे स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन भरविल्या जाणार असून ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान भिलगाव येथे उत्पादनांचे प्रदर्शन राहणार आहे. exhibition-of-local-products प्रदर्शनीत दैनंदिन वस्तू, साबण, कपडे धुण्याचे डिटर्जंट, वॉशिंग पावडर, डिटर्जंट, डिश साबण किंवा फरशी साफ करणारे द्रव आदींची विक्री करता येणार आहे. नागरिकांनी आता केवळ उत्पादने खरेदी करावी, असा संदेश यामाध्यमातून दिल्या जाणार आहे. नागपूर शहर व ग्रामीण भागातील स्थानिक उत्पादकांनी या प्रदर्शनात स्टॉल लावण्याचे आवाहन केले आहे. प्रदर्शनीत दैनंदिन वस्तू, साबण, कपडे धुण्याचे डिटर्जंट, वॉशिंग पावडर, डिटर्जंट, डिश साबण किंवा फरशी साफ करणारे द्रव आदींची विक्री करता येणार आहे. नागरिकांनी आता केवळ स्वदेशी खरेदी करावी, असा संदेश या माध्यमातून दिल्या जाणार आहे. अनेक महिला उत्कृष्ट खाद्यपदार्थ तयार येते. अशा सर्व महिलांना प्रदर्शनात आपली उत्पादने प्रदर्शित आणि विक्री करता येईल. बैठकीला राजकुमार गुप्ता, किशोर धाराशिवकर, विनोद गुप्ता, गोविंद पटेल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.