नागपूर ,
West Nagpur Citizens Association पश्चिम नागपूर नागरिक संघ आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट यांच्या संयुक्त विद्यमाने “सूरमयी दिवाळी पाडवा पहाट” या सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम श्रीराम मंदिर, रामनगर येथे बुधवार दिनांक २२ऑक्टोबरला सकाळी ७.०० वाजता आयोजित की करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सना पंडीत, समीर पंडीत व संच यांचे सादरीकरण होणार आहे.दिवाळी पाडव्याच्या मंगल मुहूर्तावर होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे.West Nagpur Citizens Association असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य: रवी वाघमारे,संपर्क मित्र