‘मंगल दीपसंध्‍या’ला रसिकांचा प्रतिसाद

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
नागपूर, 
mangal deepsandhya कीर्ती फॉऊंडेशनद्वारे आयाेजित मंगल दीपसंध्‍या कार्यक्रमाचे आयाेजन जयप्रकाशनगर येथील नरकेसरी लेआऊट मधील आमराई मैदानात शनिवारी आयाेजन करण्‍यात आले हाेते.
 
 

मंगलदीपसंध्या  
 
 
कार्यक्रमाला प्रसिद्ध हाेमियाेपॅथ पद्मश्री डाॅ. विलास डांगरे, माजी आमदार अनिल साेले, कव‍किुलगुरू कालिदास संस्‍कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंकज चांदे यांची उपस्थिती हाेती. गायिका श्रेया खराबे यांनी कार्यक्रमाची सुरुवात संघगीत हम करे राष्‍ट्र आराधनने झाली.mangal deepsandhya त्‍यानंतर गगन सदन तेजाेमय, कानडा राजा पंढरीचा, मन मंदिरा तेजाने, जांभूळ पिकल्‍या झाडाखाली, लल्‍लाटी भंडार, जयाेस्‍तुते आदी गाणी कलाकारांनी सादर केली.