एम्स व बाल आयुष फाऊंडेशनचा सामंजस्य करार

-अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवा मजबूत करणार

    दिनांक :22-Oct-2025
Total Views |
नागपूर,
aiims-and-bal-ayush-foundation अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवा मजबूत करण्यासाठी व लोकांना जीवनरक्षक उपचारांची उपलब्धता वाढवण्यासाठी मिहानमधील अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) एक मोठे पाऊल उचलले आहे.
 
 
aiims-and-bal-ayush-foundation
 
बंगळुरूच्या बाल आयुष फाऊंडेशनसोबत अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवा जबूत करण्यासाठी एक सांजस्य करार केला. एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक वुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. प्रशांत जोशी, थॅलेसेिा व सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी, बाल आयुष फाऊंडेशनचे ललित परमार यांच्यासह इतरांनी या सामंजस् करारावर स्वाक्षरी केली.ा करारांतर्गत नागपुरातील एम्समध्ये दोन नवे आधुनिक अस्थिमज्जा प्रत्यारोपण कक्ष बांधली जातील. aiims-and-bal-ayush-foundation अस्थिमज्जा प्रत्यारोपण कक्ष संख्या चार होईल. एम्सने आतापर्यंत 12 अस्थिमज्जा प्रत्यारोपण यशस्वी केले आहेत. मध् भारतातील कर्करोग व रक्तसंबंधित आजारांच्या उपचारांमध्ये एक मोठी उपलब्धी आहे. या प्रकल्पांतर्गत, बाल आयुष फाऊंडेशन त्यांच्या सीएसआर योजनेंतर्गत पायाभूत विकासात योगदान देईल. हा उपक्रम उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा व सर्वांना समान आरोग्यसेवेची उपलब्धतेप्रति सामायिक वचनबद्धता दर्शवितो.
नितीन गडकरींचे मार्गदर्शन
केंद्रीय रस्ते वाहतूक व हामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहनाखाली हा करार झाला. त्यांच्या नेतृत्वामुळे आरोग्यसेवा क्षेत्रात आणि एम्समध्ये अनेक परिवर्तनकारी उपक्र राबवले गेले आहेत.