पुसद,
N. P. Hirani : तरुण भारतचे नियमित वाचक पुसद येथील ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक माजी राज्यमंत्री वयोवृद्ध डॉ. एन. पी. हिराणी यांना तरुण भारत जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित अमृतयोग आणि दिवाळी अंक 2025 सप्रेम भेट देताना पुसद जिल्हा प्रतिनिधी रवी देशपांडे.