जिपचे माजी सदस्य लढ्ढा यांचा राजीनामा

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
तळेगाव
Nayanasukh Babuji Laddha,भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जिपचे माजी सदस्य नयनसुख उर्फ बाबुजी लढ्ढा (७०) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. लढ्ढा यांनी २८ रोजी तालुकाध्यक्ष सचिन होले यांच्याकडे राजीनामा सादर केला.

Nayanasukh Babuji Laddha, 
आपण १९८४ पासून भाजपात आहोत. अस्थायी कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहणे पक्षाच्या हिताचे नसल्याने आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद केले. आजपासून पक्षाच्या सर्व जबाबदार्‍यांमधून मुत होत असल्याचे पत्रात म्हटले आहे.