सोने आणि चांदीच्या किमतीत घट

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
१,१७, ८०० रुपये प्रति १० ग्रॅम
चांदी १,४७,९०० रुपये किलो
 
नागपूर,
सलग तीन दिवस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी gold and silver prices सोने आणि चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळाली. गुरुवारी सोने १,१७, ९०० रुपये प्रति १० होते तर चांदी १,४८,५०० रुपये किलो होती.
 
 
gold dsk
 
gold and silver prices शुक्रवारी १,१७, ८०० रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदी १,४७,९०० रुपये किलो दर होता. शुक्रवारी सोने १०० रुपयांनी तर चांदी ६०० रुपयांनी कमी झाली. देशातील सराफा बाजारात सोन्याचे दर स्थिर असून, विविध शहरांमध्ये किंचित फरक आहे. सोन्याचे दर हे प्रति ग्रॅम आहेत यात जीएसटी, मेकिंग चार्ज किंवा इतर शुल्कांचा समावेश नाही. सोने खरेदीपूर्वी ग्राहकांनी स्थानिक सराफा व्यापार्‍यांकडून दर तपासणी करुन घ्यावे.