वर्धा,
navratri शोएब पठाण नामक युवकाने काल रात्री जय माताजी दुर्गा उत्सव मंडळ शिवाजी पेठ स्टेश देवळी रोड वर्धा. येथे दुर्गा मंडळात महिला गरबा खेळत असताना दुर्गा देवीची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पठाण याला अटक करण्यात आली. परंतु, त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी स्थानिक बजाज चौकात एकत्रित तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. राज्य राखीव दलाच्या पोलिसांनाही पाचारण करण्यात आले आहे.