एनव्हीसीसीचे फारुख अकबानी अध्यक्ष तर हेमंत सारडा सचिव

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
नागपूर,
NVCC Nagpur, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून फारुख अकबानी तर सचिव म्हणून हेमंत सारडा यांची एकमताने निवड करण्यात आली. गुरुवारी महाल येथील राजवाडा पॅलेस येथे आयोजित वार्षिक सभेत २०२५-२६ या वर्षासाठी नवीन कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली.यात प्रामुख्याने चेंबरचे अध्यक्ष - फारुख अकबानी, उपाध्यक्ष - स्वप्नील अहिरकर, अश्विनी अग्रवाल, उमेश पटेल, रामावतार तोतला, सचिन पुनियानी, दीपक अग्रवाल, राजवंतपाल सिंग तुली, शब्बार शाकीर, अभय अग्रवाल, अशोक संघवी आदींचा समावेश आहे.
 
 
 


asdhf
मनिष जेजानी, राजुभाई माखिजा, अमित अग्रवाल, मेहाडिया, मनोज लटुरिया, हुसेन अजानी, मोहन चोथनी, राकेश आहुजा, हेमंत सारडा, प्रभाकर देशमुख, गट्टानी, राजन अग्रवाल, सीए गिरीश मुंदडा, राजकुमार गुप्ता, दौलत मुनगंर, दौलत मुनगंर, एन.के. अग्रवाल (पचेरीवाला), नारायण तोष्णीवाल, संतोष काबरा, राकेश गांधी, संजय पालीवाल, सुनील भाटिया, साकेत सुरी, मधुर सतीश बंग, सूर्यकांत अग्रवाल, नटवर पटेल, सलीम अजानी, जग्यासी, सुशील झाम, सुशील झाम, डॉ. उमंग अग्रवाल, विकास अग्रवाल आणि धर्मेंद्र यांची बिनविरोध कार्यकारी सदस्य म्हणून एकमताने निवड करण्यात आली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेंबरचे दोन माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल, अश्विन अग्रवाल (मेहडिया) यांनी नवीन कार्यकारिणीच्या स्थापनेसाठी सहकार्य केले.