लष्करीबाग कालीबाडी संघात महाअष्टमी सोहळा

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Lashkarbagh Nagpur महाअष्टमीच्या पावन दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी लष्करीबाग येथील कालीबाडी संघाला भेट देऊन माँ कालीची आरती व पूजा-अर्चना केली. या प्रसंगी संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने दुमदुमून गेला होता.

mohan 
 
कार्यक्रमाला अध्यक्ष, डॉ. रतन रॉय, सचिव, दीपंकर पाल, कोषाध्यक्ष,प्रदीप कुंडु, शिशिर कंजिलाल, सुभ्रतो डे, बिस्वजित डे, सुकांता रॉय, त्रिदीप गुहा, एन. के. बगुली, कृष्णा लोध, सतान मित्रा, रतन मित्रा, फेलुराम कोयल,Lashkarbagh Nagpur गौतम बोस, सुभाशीष भट्टाचार्य, अजय मुखर्जी, डॉ. सजल मित्रा, सुनील मित्रा आणि प्रदीप मोइत्रा यांच्यासह नागपूरकर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र