वीज निवृत्त नागरिक संघाची बैठक

    दिनांक :05-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Indian Labor Union महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाची बैठक भारतीय मजदूर संघ कार्यालयात प्रदेशाध्यक्ष मा. जे. आर. घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या वेळी उपाध्यक्ष शंकर पहाडे,धोटे,. वंजारी, चव्हाण, महल्ले, . पेटकर, बेदरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
phade
 
बैठकीत संघटनेचा इतिहास, कार्य, पेन्शन विषयक मुद्दे व ९ नोव्हेंबरला Indian Labor Union अमरावती येथे होणाऱ्या प्रदेश अधिवेशनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सेवानिवृत्त अजर मधुकर व्यवहारे यांचा सत्कार करण्यात आला.बैठक यशस्वी करण्यासाठी खुशाल झाडे, प्रशांत गौरशेट्टीवार, धर्मेश निकम, नितीन लांडगे, देवेंद्र किटे, चेतन मुजबैले, प्रफुल चौधरी आणि गोपाल पाजी यांनी सहकार्य केले.
सौजन्य :शंकर पहाडे, संपर्क मित्र