श्रीमती मालती खनगन यांचे निधन
दिनांक :06-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Malti Khangan
वय वर्ष ९१ यांचे वृद्धपकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुलं एक मुलगी आप्त परिवारआहे. अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून (गणेश पेठ) सकाळी १०.३०ला निघाली, मोक्षधाम घाटावर अंत्यविधी झाली.