नागपूर,
Baljagat दीनदयाल शोध संस्थान, बालजगत, लक्ष्मीनगर येथे शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळात आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात ६ वर्ष ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना सहभाग घेता येईल. तरी इच्छुकांनी बालजगत कार्यालयात संपर्क साधावा. कार्यालयीन वेळ सकाळी ९:०० ते ११:३०, संध्याकाळी ४:३० ते ६:३०
सौजन्य: सायली जतकर, संपर्क मित्र