सार्वत्रिक निवडणूक सोडत
यवतमाळ,
Yavatmal Municipal Council यवतमाळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या आरक्षण सोडत नगर भवन येथे बुधवार, ८ ऑक्टोबरला काढण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे सर्वच पक्षांच्या नजरा लागून होत्या. त्यामुळे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीनंतर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या आरक्षणामुळे काही जणांचे गणित बिघडले आहे, तर काहींना लॉटरी लागली आहे. तरीदेखील मतदारराजा कोणाच्या पदरी मतदाराचे दान करतो, हे येणारा काळच सांगेल.
प्रभाग आरक्षण
अ ब
०१ - जाती - सर्वसाधारण महिला
०२ - अ जाती महिला - सर्वसाधारण
०३ - अ जमाती महिला - सर्वसाधारण
०४ - नामाप्र (महिला) - सर्वसाधारण
०५ - अनुसूचित जमाती - सर्वसाधारण महिला
०६ - नामाप्र महिला - सर्वसाधारण
०७ - अनुसूचित जाती - सर्वसाधारण महिला
०८ - अनुसूचित जाती - महिला
०९ - अनुसूचित जाती - सर्वसाधारण महिला
१० - अनुसूचित जाती - सर्वसाधारण महिला
११ - अनुजाती महिला - सर्वसाधारण
१२ - नामाप्र - सर्वसाधारण महिला
१३ - नामाप्र - सर्वसाधारण महिला
१४ - अनुसूचित जाती - सर्वसाधारण महिला
१५ - नामाप्र महिला - सर्वसाधारण
१६ - नामाप्र सर्वसाधारण महिला
१७ - नामाप्र महिला - सर्वसाधारण
१८ - अनुजमाती - सर्वसाधारण महिला
१९ - नामाप्र महिला - सर्वसाधारण
२० - नामाप्र महिला - सर्वसाधारण
२१ - नामाप्र - सर्वसाधारण महिला
२२ - नामाप्र महिला - सर्वसाधारण
२३ - नामाप्र - सर्वसाधारण महिला
२४ - नामाप्र - सर्वसाधारण
२५ - अनुजमाती महिला - नामाप्र
२६ - नामाप्र - सर्वसाधारण महिला
२७ - नामाप्र महिला - सर्वसाधारण
२८ - अनुजाती महिला- सर्वसाधारण
२९ - अनुजमाती महिला - सर्वसाधारण