मंगेश चरडे यांचे निधन
दिनांक :09-Oct-2025
Total Views |
नागपूर
Mangesh Charade
नवाबपुरा येथील रहिवासी मंगेश चरडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्याचे वय ५० वर्षे होते.अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.
मंगेश चरडे
नवाबपुरा
निधन
मराठी न्यूज
तरुणभारत