सुयोग नगर बगीच्यात मेहंदीचा उत्सव

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
नागपूर,
MP Cultural Festival खासदारांच्या सांस्कृतिक महोत्सवांतर्गत सुयोग नगर बगीच्यात मेहंदीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. महिलांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग दाखवला.

nani  
 
या कार्यक्रमाचे आयोजन विशाखा मोहोड व छाया पाराशर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. रामप्रसाद पाराशर, सुनील गव्हाणे, सुरेश काळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. MP Cultural Festival प्रभाग 35(क) चे अध्यक्ष प्रशांत दशपुत्रे यांनीही कार्यक्रमाला भेट दिली.
सौजन्य:स्मिता बोकारे,संपर्क मित्र