नागपूर,
Malti Double Nagpur भरत जोशी ,यांच्या सासुबाई, मालती वासुदेव डबली, मूळच्या भंडारा निवासी, हल्ली मुक्काम रेशिमबाग नागपूर येथे असताना, 13 नोव्हेंबर ला सकाळी 7.30 वाजता निधन झाले.मृत्यूसमयी त्याचे वय ८९ वर्ष होते. त्यांचे मागे बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्य संस्कार गंगाबाई घाट महाल येथे पार पडला.