यवतमाळ
yavatmal winter जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीचा जोर वाढला असताना प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र निवडणुकीच्या ज्वरासमोर या कडाक्याच्या थंडीचीही काही भ्रांत नसल्याचे नागरिकांनी दाखवून दिले आहे. या कडाक्याच्या थंडीमध्ये दारव्हा शहजरा चौकाचौकात शेकोटी पेटवून निवडणुकी संदर्भात ‘शेकोटी पे चर्चा...’ रंगलेली पहायला मिळत आहे.