बुलढाणा,
Buldhana municipal election नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या सुविद्य पत्नी अर्पिताताई यांनी दि. १७ नोव्हेंबर रोजी समर्थकांसह बुलढाणा नपा निवडणूक कक्षात उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी माजी आ. विजयराज शिंदे, भाजपचे निवडणूक प्रमुख विश्वनाथ माळी, दत्ता पाटील, दिपक वारे, सिंधू खेडेकर, चंद्रकांत बर्दे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) टिडी अंभोरे, गणेशसिंग जाधव तसेच शेकडो समर्थक उपस्थित होते.