नगर परिषद निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारांचे अर्ज दाखल

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
बुलढाणा,
municipal council elections नगरपरिषद निवडणूक उमेदवारी नामांकन अर्ज दि. १७ नोव्हेंबर रोजी नगर परिषद बुलढाणा कार्यालयात नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले.
 

नगर परिषद  
 
 
नगराध्यक्ष पदासाठी अर्ज सादर झालेली नावे पमुढीप्रमाणे  सर्वसाधारण महिला पुजा संजय गायकवाड (शिवसेना) (शिंदे गट), लक्ष्मी दत्ता काकस (काँग्रेस), अर्पिता विजयराज शिंदे (भाजप,) सरला मंदार बाहेकर, (भाजप,) मनिषा प्रशांत मोरे (आम आदमी पार्टी,) रेखा सुरेश चव्हाण (बहुजन समाज पार्टी,) संगीता अर्चित हिरोळे (वंचित बहुजन आघाडी,) उर्मिला सतिषचंद्र रोठे (महाराष्ट्र विकास आघाडी,) अहमद रझिया अतिक (अपक्ष)