पुणे जमीन घोटाळ्यात अजित पवारांचा मुलगा पार्थला मोठा दिलासा

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
मुंबई,  
pune-land-scam महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमिनीच्या व्यवहारातील चौकशी अहवालामुळे पवार यांना दिलासा मिळाला आहे.
 

pune-land-scam 
 
समितीने सब-रजिस्ट्रारसह तीन जणांना दोषी ठरवले, परंतु कागदपत्रांवर पार्थचे नाव आढळले नाही. त्यांनी खाजगी जमिनीच्या नावाखाली सरकारी जमीन विकली आणि मुद्रांक शुल्क माफ केले असा आरोप आहे. pune-land-scam कंपनीला आता ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.