बुलढाणा,
shri balaji temple आज अभिजित मुहूर्तावर श्री राम मंदिर अयोध्या येथे भगवा धर्मध्वज फडकवत असतांना श्री बालाजी मंदिरावर ब्रह्मोत्सव सुरु असतांना सर्व भाविक भक्त व विश्वास्थांनी सुद्धा सनातन धर्माने केलेल्या आवाहणाला प्रतिसाद देत मंगल वाद्या सह घंटा नाद करत आपला भक्तीभाव,श्रीरामभक्ती, देशभक्ती व सनातन प्रेम ह्या ठिकाणी व्यक्त केले.
अतिशय उत्साहात हा घंटा नादाचा कार्यक्रम बरोबर 11:55 ते 12:10 ह्या कालावधीत पार पाडला...
ह्यासाठी श्री बालाजी मंदिराचे सचिव श्री राजेश पिंगळे ह्यांनी पुढाकार घेतला ह्यावेळी बालाजी संस्थांनाचे अध्यक्ष श्री अरुणजी दिवटे, उपाध्यक्ष श्री संजयजी मोगल, विश्वस्थ श्री दिनकरराव जाधव, संतोष पाटील, राहुल जाधव सर्व श्री बालाजी भक्त परिवार सेवेकरी व भाविक भक्तांनी ह्या पुढाकाराला सर्वांनी प्रतिसाद दिला....
जय श्री राम... जय जय श्रीराम....🚩🚩🚩🚩