ज्येष्ठ नागरिक मंडळाची आजनसरा सहल

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Ambanagar Senior Citizens Board अंबानगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, दिघोरी,यांच्या तर्फे श्री क्षेत्र आजनसरा (जि. वर्धा) येथे सहलीचे आयोजन करण्यात आले. ही सहल जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.मंडळातील सुमारे ३२ जेष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
 

shal 
 
संत भोजाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन स्थळी पोहोचल्यावर सर्व सदस्यांनी दर्शन घेतले.Ambanagar Senior Citizens Board महाप्रसादाचा लाभ घेतला.सहल यशस्वी करण्यासाठी मंडळाचे दुर्वास पुरी, विजय मेरखेड, महादेव ठवरे, मिलिंद पांडे, किशोर पहाडे, दादाराव झनझाड, शंकरराव बालपांडे आणि सागर सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य : सतीश देशपांडे,संपर्क मित्र