गुलाबी थंडीतील आकाशवाणीची सोनेरी पहाट!

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
नागपूर,
All India Radio Nagpur गुलाबी थंडीतील आकाशवाणीची सोनेरी पहाटगुलाबी थंडीतील आकाशवाणीची सोनेरी पहाटगुलाबी थंडीने शहराला हलकेच वेढलं आहे. सकाळच्या हवेतला गारवा अंगाला स्पर्श करून जातो, आणि त्याचवेळी सूर्याची सोनेरी किरणं आकाशाला सोन्याच्या ताटव्याचं रूप देतात.
 

pink 
 
त्या सोनसळी प्रकाशात आकाशवाणी नागपूरची पुरातन इमारत जणू नव्या उत्साहाने न्हाऊन निघते. All India Radio Nagpur इतिहास, परंपरा आणि आठवणींचा सुवर्ण झळाळा तिच्या भिंतींवर चमकू लागतो.
सौजन्य:सारंग टोपरे,संपर्क मित्र