नागपूर,
Dattatraya Tamhan संघाचे आद्य स्वयंसेवक आणि शंकर नगर प्रभाग शाखेचे 13 वर्ष कार्यवाह राहिलेले तसेच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतून निवृत्त झालेले दत्तात्रय ताम्हण यांनी आज शतकी वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने शंकरनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा शाल व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.
दत्तात्रय ताम्हण हे भाजपाचे पदाधिकारी किरण ताम्हण यांचे वडील आहेत. Dattatraya Tamhanया प्रसंगी भाजपा पदाधिकारी अरुण मोगरकर ,अक्षय पाटील सुनील उईके अरविंद सेलोकर,विवेक गुप्ता या कार्यक्रमाचे संयोजन आशिष नाईक,यांनी केले.
सौजन्य :आशिष नाईक,संपर्क मित्र