नागपूर,
Dr. Prabhakar Linge ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे माजी संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रभाकर लिंगे यांचे आज दुखःद निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची ३ मुले, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या (११/१२/२५) सकाळी ८:३० वाजता त्यांचे रहाते घरून निघून सहकारनगर घाटावर अंतिम संस्कार होतील.