नागपूर ,
Ramana Maroti Nagar दक्षिण नागपूरच्या प्रभाग २८ रमणा मारोती नगर–दिघोरी भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार मोहन मते यांच्या हस्ते पार पडले. माजी स्थायी समिती अध्यक्ष विजय उर्फ पिंटू झलके यांच्या पुढाकाराने प्रगती गार्डनचे सुशोभीकरण व वॉकिंग ट्रॅक, तसेच हरपूर नगर येथील दीर्घकाळ रखडलेला रस्ता रुंदीकरण–डांबरीकरण प्रकल्प सुरू झाला.
या कामांमुळे नागरिकांची मोठी समस्या दूर होणार आहे.Ramana Maroti Nagar कार्यक्रमास नीता ठाकरे, माजी नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:अंशुल जिचकार,संपर्क मित्र