नागपूर,
Shri Ram Mandir Ramnagar रामनगर चौकातील श्री राम मंदिरात शनिवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० ते सायं. ६:३० या वेळेत श्रीमद्भगवद्गीतेच्या अध्यायांचे पारायण आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला आ. श्रीनिवास वर्णेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन कविता देशपांडे यांनी केले असून, पारायणानंतर गीता मातेचा प्रसाद वाटप करण्यात येईल. नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, Shri Ram Mandir Ramnagar असे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य:रवी वाघमारे,संपर्क मित्र