नागपूर,
Madhuri Magare नरेंद्र नगर, सुंदरबन लेआऊट हनुमान मंदिर येथील रहिवासी माधुरी मगरे यांचे निधन झाले. मृत्यू समयी त्याचें वय ८६वर्षे होते. त्यांच्यामागे मुलगा महेश मगरे, सुनबाई मैथिली मगरे ,आणि बराच मोठा आप्त परीवार आहे. अंत्यविधी उद्या दिनांक १४ डिसेंबर रविवार रोजी सहकार नगर येथील घाटावर होईल.